पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/786

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

L. compactus p.p. of compingere, to join or unite, from com & pangere, p, to fasten, to unite. : That is compact of which the particles are densely close, or peetum the component parts so arranged as to occupy little comparative space. It is opposed to diffuse, disjointed and flabby."] a. firm दृढ, घट्ट (loosely), जंजीरबंद ( loosely ), दाट ( loosely ), सांद. २ Milt n. (with of) (चा) केलेला, बनविलेला; as, "A wandering fire C. of unctuous vapor." ३ close-set, thick-set ताठर ( loosely), आटोपसर, सुटसुटीत, खुटखुटीत, जंजीरबंद ( loosely ), कणखर, संहत. ४ not diffuse आटोपशीर, सुसंबद्ध, सुप्रयुक्त, साररूप. C. v. t. आटोपशीर-घट्ट-दृढ-दाट-घन करणे. २ घट्ट-आटोपशीर बांधणे, संबद्ध करणे. Compact'ed a. आटोपसर-घट्ट केलेलं-बांधलेलें. Compactedly adv. Compact'edness n. Compact'ly adv. Compact,ness n. आटोपशीरपणा m, घटमूटपणा m, घट्टपणा M. ( loosely ), घनता f. ( loosely , निविडता f. २ सुसंहति f, दृढसंधिता f. २ गोटीदारपणा m, सुसंबद्धता f. Compac'tion n. आटोपशीर बांधणे n. २ घनीकरण n, दृढीकरण n. Compac'ture n. spens. दृढबंधन n. Compage', Compa'ges n. निरनिराळे भाग एकत्र जोडून केलेली रचला f. Compact tissue anat. See Tissue. N. B.-.Solid घट्ट, घन. firm स्थिर, न हालणारा, Substantial पुष्टिदायक. Compact आटोपशीर, अविस्खलित. Compact (kom'pakt) [L. compactum, an agreement, from com & pacisci, to make a bargain.] n. agreement बोली f, समय (S) m, तह m, करार m, नियम m, ठराव m. N. B.-Agreement तोंडी किंवा लेखी केलेला ठराव. Contract or Covenant करार. Compact जमातीचा-गांवकीचा ठराव ; या ठरावाची अम्मलबजावणी कायद्याने होऊ शकत नाही. Bargain मौदा. Companion (kom-pan'yun) [L. con, together & Panis, bread. See Pantry. Companion ह्याचा रूढार्थ सुखदुःखाचा साथीदार असा आहे.] n. One who accompanies another' बरोबरचा, सहयायी. संगती, सोबती, सहचर, सहगामी, अनुचर. २ साथी, सोबती, साथीदार, संगाती, सांगाती, गडी, सवंगडी. ३ friend. सखा, खेलीमेळीचा, सहवासी, मित्र, स्नेही, दोस्त. ४ (अगदी खालच्या प्रतीचा) कनिष्ट उमराव m. ५ ज्याला मित्रभावाने वागवितात असा वरच्या दरजाचा चाकर m, स्नेह्यासारखा चाकर m, सखा m. [FEMALE C. परिचारिका. २ सखी.] C. v. t. (R) सोबत करणे, बरोबर जाणे. C. a. संगतीचा, बरोबरीचा, स्नेहाचा. Compan'iabie v. (obs.) सहवासनीय. Compan'ionable a. सहवास-योग्य-पात्र. Compan’ionableness n. .Compan'ionably adv. Compan'ioned a. संगती असलेला. Compan'ionhood, Compan'ionary a. Compan‘ionless a. Compan'ionship n, सोबत f, संगत f, संग m, साहचर्य