पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/783

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or Holy Eucharist प्रभुभोजन n- 'पवित्रयुखरिस्त'n - सहभागिता(?) f. घेणे. ४ to administer The Holy communion to प्रभुभोजन n- पवित्रयुखरिस्त n- सहभागिता (?).f. देणे. C. n. (R.) बोलाचाली f, संभाषण n, व्यवहार m, हितगुज n, सुखदुःखाच्या गोष्टी f. To Commune with oneself or one's own heart ध्यान करणे, चिंतन करणे. Commune (kom-un') [ Fr. commun, common. ] n. फ्रान्स देशांतील मेयरच्या व म्युनिसिपालिटीच्या अमलातील प्रदेश m, काम्यून m. २ काम्यूनांत राहणारे लोक. ३ स्युनिसिपालिटीचा-कास्यूनचा कारभार m, स्थानिक स्वराज्याचा स्वतंत्र अधिकार. Com'munal a. काम्यूनासंबंधी. Communicate (kom-ū'ni-kāt) [L. communis, common. ] v. t. (obs.) to give so as to have in common सहोपभोग घेण्याच्या इराद्याने दुसन्यास देणे, सहविभाग m. सहभाग करणे. २ to impart देणे, सहविभागी करणे g. Of o.; as, “ To C. heat, light, motion, a quality.” ३ to convey नेणे, संसर्गाने पोंचविणे-नेणे; as, “ To C. diseases." ४ to make known कळविणे, जाणविणे, बोधविणे, निवेदिणे, निवेदन n. करणे with g. of o., जाहीर-साहित-विदित करणे; as, “To C. information to any one." ४ (B) to administer the communion to प्रभुभोजन n-पवित्रयुखरिस्त n-सहभागिता f देणे. C.v.i. to have sympathy (with) सुखदुःखांत भागीदार असणे-वांटेकरी होणे, (च्या) बरोबर भाग असणे-उपभोग घेणे; as, " Ye did C. with my affliction." २ (Bib.) to give alms, aid or sympathy भिक्षा f. घालणे, मदत f करणे; as, “ To do good and to C. forget not.” to have intercourse with बरोबर व्यवहार m. होणें-असणे, संबंध m- दळणवळण असणे, दळणवळणाला कारणीभूत होणे; as, To C. with another. ४ to partake of the Lord's supper (ख्रिस्ती लोकांमध्ये) प्रभुभोजन-पवित्र युखरिस्त घेणे; as," The primitive Christians C.ed every day." ५ to have passage from one to the other दळणवळणाचा रस्ता m- मार्ग m- संबंध m- असणे in. con. Communicabil'ity, Commū'nicableness n. देयता f, देत येण्याची योग्यता f. २ सांगण्याची योग्यता f, निवेदनीयता f. &c. Commu'nicable a. देण्याजोगा, देय. २ कळविण्याजोगा, निवेध, निवेदनीय &c. Commu'nicably adv. Commu'nicant n. ख्रिस्ती लोकांमध्ये प्रभभोजन घेणारा, "सहभागिता." सहभोजन-घेणारा, प्रभुभोजन घेण्याचा हक असणारा. Communica'tion n. (T. V. 1.) -act. देणे n, सहविभाग m, प्रदान n, निवेदन n, कथन n, विज्ञापन n. २ -act. कळविणे n, सांगणे n, निवेदन n. ३ communion दळणवळण n, संसर्ग m, जाणेयेणें n, वळण n. ४ conference, colloquy ( in free masonry) बोलीभाषण n, संभाषण n. ५ line or means of C. सामान्य मार्ग m, mili. पायबंद m, जाण्यायेण्याचा संबंध m- रस्ता m-मार्ग m. ६ matter com