पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/771

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डणे, संकट गुदरणे. To C. TO A HEAD पिकणे, पुवळणे. २ (कट) पूर्णतेस पोहोंचणे, बरोबर तयार होणे. To C. TO ONE'S SELF देहभानावर-ठिकाणावर-शुद्धीवर येणे. To C. TO PASS घडणे, घ. ड्रन येणे. To C. TO THE POINT मुख्य मुद्याजवळ येणे-मुद्यावर येणे. To C. TO THE SCRATCH colloq वैऱ्याला किंवा संकटाला हिंमतीने तोंड देणे. To C. TO TIME वेळेवर येणे, समयानुसार- संकेतानुसार येणे. (colloq.) संकेत किंवा वेळ न टाळणे. To C. TOGETHER जमणे, मिळणे. २ नवराबायकोप्रमाणे एकत्र राहणे. To C. TRUE खरे होणे-उतरणे, सांगितल्याप्रमाणे होणें-उतरणे. To C. UNDER (च्या) सदराखाली येणे, मोडणे, ओढणे, पोटांत असणे. To C. UP चढणे, वर जाणे. २ निघणे. ३ उगवणे, उद्भवणे, मोड येणे. ४ उपयोगांत-प्रचारांत येणे. ५ उपटणे, उपडणे. To C. UP To चढणे, वाढणे, समान-बरोवरी होणे. To C. UP WITH पाठलाग करून पकडणे, पछाडणे, गांठणे. To C. UPON, TO CHANCE UPON अवचित घडणे. २ सहजगत्या मिळणे, अवचित आढळणे-मिळणे. ३ वेतणे, गुदरणे, येऊन ठेवणे, कोसळणे, ओढवणे, हल्ला-चाल करणे. ४ (च्या) वर हक्क असणे.] Come p. (v. V. I.) आलेला, आयात, समागत, दाखल, उपस्थित, प्रविष्ट (used esp. of letters). Com'er n. येणारा, आगमनकर्ता. Com'ing a. येणारा, थोड्या वेळाने येणारा. C.n. येणे n, आगमन n. [Coming in प्रवेश m, प्रवेशमार्ग m- रीति f. २ उत्पन्न n, महसूल m.] Come v. t. जय पावणे (slang). To come it (slang) कोणत्यातरी हातचलाखीनें जय पावणे. Comedy (kom'e-di ) [O. Fr. comedie a play.--L. comedia.-Gr. comedia, a comedy.-Gr. comedos, a comic actor, from comos, a banquet, revel, a festal procession & aoidos, a singer. ] n. आनंदपर्यवसायी नाटक n. Come'dian n. आनंदपर्यवसायी नाटकांतील नट m. २ असें नाटक लिहिणारा m. See Farce. Comely (kum'-li) [O. E, comeliche, A. S. cymlic, cyme, suitable ( cuman to come, to become )+lic; like.] a. pleasing to the sight, handsome सुंदर, सुरेख, देखणा, बांधेसूद, गोजरा, साजरा, गोजिरवाणा, सुबक, छबदार, सुरूप. २ suitable योग्य, यथायोग्य, सोइस्कर, उचित, शोभणारा. C. or Come'lily adv. साजेशा प्रकाराने. Come'liness n. (v. A.) सौंदर्य n, सुबकपणा m, सुरेखपणा m. &c., औचित्य n, यथायोग्यता f, &c. Come'lier compar. Comliest super. Comet (kom'et ) [M. E. comete-O. Fr. comete-L. cometa, cometes-Gr. komutus, long-haired.] n. धूमकेतु m, शेंडेनक्षत्र n, केतु m, पुच्छलतारा m. [ ENVELOP OF A C. केतु-आवरण n, केतूचे आवरण n. COMET-FINDER केतुशोधिनी, केतुप्रदर्शक (यंत्र n.), धूमकेतु शोधून काढण्याकरितां योजावयाची दुर्बीण f. TAIL OF A C. शेंडी f पुच्छ n.] Com'etary, Comet'ic a. धूमकेतूसंबंधी विषयक. Cometog'raphy n. धूमकेतूंची माहिती देणारे पुस्तक n, धूमकेतुवर्णन n. Cometol'ogy n. धूमकेतुशास्र n, हे एक ज्योतिषशास्त्राचे अंग आहे. Cometa'riun n. केतुगतिदर्शक यंत्र n. Comfit. ( kum'fit)