पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A. IV. (a. d.) [ Anna Domini] इसवी सन ( In the __Yeur of the Lord Jesus Christ.). Irlage (a l'aj) (L. aul, ci ayium, a saving. ) 14. ETOT ... जुनी रूड.1 वृद्धवचन ", न्याय m, आहणा m. Adagio (adagin) { It. art, agis, at ease. ] . slow _tin: विलंबित ॥. Adam (adam) . खिम्ती किंवा यहुदी धर्माप्रमाणे पहिल्या मानवप्राण्याचे नांव . २ मनुष्याची स्वाभाविक नश्वरता किंवा दौर्बल्य 1. A.'s alen.पाणी (colloq.)A'S apple 1. कंठमणी , गळ्याचे पुढील भागावरील उंच. वटा, घांटी., घांटरूं (R), घंटिका., कंठ m, ढाल./, मानेचा खाखोटा m. २t. ईडनिंबू 1. A.s bridge n. रामसेतु m, सेतुबंध 1. (रामसेतूला रामसेतु न ह्मणतां बायबलमतवाले लोक Adam's bridge असें ह्मणतात. परंतु रामाचा त्या सेतूशी संस्कृत ग्रंथांत जसा ऐतिहासिक संबंध वर्णन केलेला आहे तसा कोठेहि Adam चा उल्लेख केलेला सांपडत नाही.) The second A. येशखिम्त. As operation metl. आंखडलेला मांडीचा खुबा किंवा जघनभागास्थि खुला करण्याकरिता केलेला शस्त्र प्रयोग से Adamant (ad'il-mant) [ (ir. 1, priv, i cammein, Sk. दम, to tame.] 2. अतिकठीण वज्रासारखा पदार्थ m, हिरा ॥, हीरक M, वज्र , . २ loadstone लोहचुंबक m. hard metal, stone, ie. वज्र m, 1. Adaman. team, Adaman'time a. वज्रासारखा कठीण, अतिकठीण, वज्रसदृश, वज्रवत्, वज्रप्राय, वज्रमय, वज्र. A. frame वज्रदेह , वज्रशरीर ॥. Adapt ( ad-apt') [L. al, to, & aptare, to fit.] १. 1. nake suitable योग्य-बराबर-माफक-तदुपयोगी-जुळेलसें&c.-करणे, मिळवणे, लावणे, जमवणे, बसवणे, जम 2जवा m-जुळणी जिोडी/जुगल fAcc.-पाडणे-बसवणे-करणे 1 of o. recip. २ शोभेलसें करणें, फेरफार करून जुळवणे. ३ प्रमाणांत बसवणे. Adaptability, Adaptableness .. जुळेसे करता येण्याची योग्यता-शक्यता f. Adaptable ४. जुळेसे करण्याजोगा. Adaptation १४. (v. T. )-accl. मिळवणे, लावणे , &c., योग्य करणें ॥, जम matc पाडणें . मिळवणी f.-state. लाग m, योग्यता है उपयु क्तता , जम m, जवा , जुगल , जुळणी.1, जुळेशी केलेली कृति /-नाटक, चित्र ।, रूपान्तर 1. Adapted 19. a. (v. V.) मिलवलेला, योग्य केलेला, फेरफार करून जुळेसे केलेला, प्रमाणांत बसवलेला, &c. I fit, suitable जोगता-जोगा ( in comp.), कार्यक्षम, योग्य, उपयुक्त. Add (aucl) [L. ad, to, it dare, Sk. धा, to put.er. t. pul to, aji.t, comment, attach, subjoin मिळवणे, जोडणे, घालणे (idio.), देणे (idio.), मारणे (idio.), लावणे, साधणे, जडणें, दुमाल्यास लावणे, संयोग -संयोजन 22-&c.-करणे g. of o. २ (up); sum मिळवणे, जोडणे, मिळवणी बेरीज सिंकलना करणे J. of o., गोळा करणे, भर घालणे. ३ नवीन जोडणे. ४ आणखी पुढे बोलणे. A.t.i. वाढवणे (witli tus). To al. 10 वाढवणे, अधिक - - - -