पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/755

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाजणे, हिंव m. वागणे, हिंवंडणे.] ६ having cold. or cooling properties थंड, शीतल, सरद, शीतगुण, शीतवीर्य. ७ (obs.) (opposed to pungent, acrid, or stimulating ) तिखट नसलेला; as, C. plants. ८ void of ardour, warmth or intensity of feeling, lacking enthusiasm, heartiness or zeal, indifferent, apathetic निरुत्साहाचा, रसहीन (S.), नीरस (S.), उदासीन, उत्साहशून्य, मठ्ठ , जड, मंद, थंडप्रकृतीचा. ९ feelingless, Bloodless धिम्या, विकारशून्य. १० showing no warmth or friendly feeling अनादराचा, आदररहित, थंडा, स्नेहशून्यतेचा. ११ (obs.) void of sensual passion or heat थंड, थंडा, कामवासनारहित, थंडप्रकृतीचा. १२ gloomy, despairing, deadening निरुत्साह करणारा, नाउमेदकर, खेदकारक, उदास, खिन्न. १३ not strong, faint, weak सौम्य ; as, C. scent. १४ ( applied to colours and tints) blue or gray अस्मानी, नीलवर्णी, अपाण्डु (opposed to warm tints which are red and yellow). Cold-blood-ed a. ( चिथावणीशिवाय केलेला म्हणून ) निर्दय, करुणारहित, थंड रक्ताचा, थंडपणाचा, चिथावणीशिवायचा, (सभोवतालच्या हवेपेक्षा किंवा पाण्यापेक्षा) थंड रक्ताचा, तरतरीत नव्हे असा. Also see the word Blood. Cold'ly adv. उदासपणाने, थंडाईने, कळकळीवांचून, स्नेहावांचून, प्रेमावांचून, उत्साहावांचून. Cold chill हुडहुडीची थंडी f. Cold chisel थंड लोखंड कापण्याची छिनी f. ही फार मजबूत असते. Cold-cream (डोकीला थंडाव्याकरिता लावावयाची) थंडी कृत्रिम मलई. ही मलई बदाम, पांढरें मेण, गुलाबपाणी व पांढऱ्या मगरमाशाच्या डोकींतील चरबी यांची केलेली असते. Cold'ish a. Cold'ness n. (See the meanings of the adjective ) थंडी f, थंडपणा m, शीतळाई f, शीत n, शैत्य n, थंडाई f. २ थंडी f, हींव n, शीत n, शैत्य n, सरदी f. [RIGOURS OF C. EXTREME, INTENSE, BITTER, BITING &c. C. थंडीचा ताठा-गारठागारोठा-कहर m, कडाका.] ३ हिंव, थंडी, शैत्य, शीत, हिंवाडी f, कुडकुडी f. ४ थंडपणा m, शीतळपणा m, सरदी f. ५ थंडपणा, उदासी f, मांद्य n, जाड्य n, जडत्व n, विराग m, रागाभाव m, अरति f, उदासीनत्व n, शीतप्रकृति f. ६ थंडपणा m, थंडाई f, अस्नेह m, निर्ममत्व n, स्नेहाभाव m. ७ थंडपणा m, कामवासनाराहित्य n, शीतप्रक्रति f. Coldness of extremities need. शीतगात्रता,हातपाय थंड पडणे. Cold water n. नैसर्गिक शीतोदक n, साधे थंड पाणी n. Cold as Charity. See Charity. To catch a cold, to take (a) cold, to get (a) cold पडसे होणे. To give one the cold shoulder परकेपणा दाखविणे. To leave one out in the cold एखाद्याविषयी निष्काळजीपणा दाखविणे, हयगय करणे, दुर्लक्ष करणे. In cold blood. See Blood. To throw cold water on one धैर्य-हिम्मत खचविणे, नाउमेद करणे, उत्साहभंग करणे. N, B.--Cold denotes a greater degree of the