पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/737

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाची पेटी f. Coal'-brass n. कोळशांच्या थरांत सांपडणारे पिवळे अशोधित लोखंड n. Coal'-field, Coalery n, कोळशाच्या खाणीचा प्रदेश m. Coal'tactor n. खाणवाल्यापासून कोळसे घेऊन गलबतवाल्यास विकणारा. Coal'-fish n. पाठ काळी असलेला काडसारखा मासा m. Coal'-gas n. दगडी कोळशाचा धूर m. (धुराच्या दिव्यांत वापरतात तो.) Coal'-heav'er n. कोळसे वाहणारा मनुष्य m. Coal-house n. कोळसे ठेवण्याची जागा f, कोळशांची वखार f. Coal'-man n. कोळशांत काम करणारा. Coa'-master n. कोळशाचे खाणीचा मालक m. २ कोळशाची खाण चालवावयास घेतलेला मनुष्य m. Coal'-measure n. कोळसे मोजण्याचे माप n. pl. कोळशांचा विशेष उंचीचा थर m. Coal'mine, Coal'pit n. कोळशांची खाण f. Coal'meter n. कोळसे मापणारा. Coal'-mouse n. कोलमाउस नांवाचा पक्षी m. Coal'oil n. खनिज तेल, दगडी कोळशांचं तेल n. Coal'-own'er n. कोळशांच्या खाणीच्या कारखान्याचा मालक m. Coal'-passer n. भट्टीजवळ कोळसे नेणारा. Coal-scutt'le n. कोळसे ठेवण्याचें पात्र n. Coal'-tar n. ओलें डांबर f, हे बिट्युमिनस कोळशापासून करतात, कोलटार n. Coal'-trim'mer n. आगबोटीवर &c. कोळसे पुरविणारा-भरणारा. Coal'-whipper m. दगडी कोळसे बोटीतून काहन जहाजांत भरून घक्क्यावर नेऊन पोचविणारा. Coal'y a. कोळशाप्रमाणेचा. Coaling station n. ज्या बंदरांत गलबते कोळसे (स्वतःच्या उपयोगाकरितां) घेतात असें बंदर n, गलबतांत जाळण्याकरिता कोळसे घेण्याचे बंदर n. Blind or Anthracite coal पेटाविला असता ज्याला निघत नाहीत असा कोळसा m, आंधळा कोळसा. Bituminous coal पेटविला असतां ज्वाला निघतात असा कोळसा m, जाळ घेणारा कोळसा m. Brown coal मूळ लाकडाचे धागे ज्यांत दिसत आहेत असा दगडी कोळसा. Caking coal जळून भाकरीसारखा होतो असा कोळसा m. Cannel or Parrot, Coal मेणबतीसारखा जळणारा कोळसा. Cherry or Soft coal ठिसूळ व तेजदार, कोळसा m. Black-coal n. रेघा ओढण्याचा स्कॉटलंडांतला एक प्रकारचा कोळसा m. To blow the coals भांडण चेतवणे, आगीत तेल ओतणे. To carry coals to Newcastle, of. समुद्रात पाणी ओतणे, तृप्तास भोजन देणे, अनावश्यक गोष्ट करणें, देशांतील मीठ कोकणांत नेणे, कोकणचे कांदे देशास नेणे. To hand or take over the coals धाक दशपटशा दाखविणे, वाग्दंड-निर्भत्सना करणे. To heap coals of Dro on the head of a foe to melt down his animosity by deeds of kindness उपकार करून शत्रूला लाजविणे, आपले अहित केले तरी त्याचे हित करून शत्रूला शमविणे, त्याचा वैरभाव नाहींसा करणे. Cf. Prov. XXV 21, 22. N. B. ---For more accurate meaning of the various kinds of coal, refer to a good text-book on geology. Coalesce (ko-al-es') [L. con, together, & alescere, to