पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/729

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संकट n. ६ काळोखी f. ७ दाटी f, टोळी f, समुदाय m. ८ भयप्रद-खेदजनक-देखावा m, वादळ n. C.v.t. to cover with clouds आभाळा n. आणणे, मेघाच्छादित मेघच्छत्र करणे. २ to make sulleu and gloomy दुर्मुखवणे, काळोखी f- दौमुख्य n. आणणे, काळा करणे, काळा ठिक्कर पाडणे-करणे. ३ चित्रविचित्र करणे. ४ कलंकडाग लावणे. ५ (बा) हिरमोड करणे, (ला) विरजण घालणे, बिघाड करणे. C.v.i. वादळाने घेरणे, घेरला जाणे, मेघांनी भरून जाणे. २.fig. उदास-दिलगीर होणे. ३ झांकला जाणे. Cloud'age n. [R]. मेघमंडळ n. २ मेघाच्छादित स्थिति f. Cloudbuilt a. ढंगाचा केलेला. २ काल्पनिक. Cloud'burst n. मुसळधार पाऊस m. Cloud.capped, Cloud-capt a. अति उंच, उतुंग, मेघाच्छादित, मेघावुत; as, Cloud-capped towers. ( Shakes.) Cloadcompoiling a. सेवाग्रह. Cloud. covered मेघाच्छादित. Cloud-apread a. मेघाकीर्ण, Cloud'ed a. ढगानें झांकलेला-आच्छादलेला. २ .fig. अंधार पडलेला, अंधारमय. ३ अस्पष्ट, संकटास्थित, डाग पडलेला, कलंकमय, ठिपके ठिपके असलेला. Cloud'ily adv. Cloud'iness n. अंधार m, मलभ n, आभाळ n, अभ्र n, घोंगाड n, अंधारी f, मळभी f, जलदजाल n, मेघतिमेिर n. २ शोक m, दिलगिरी f. ३ अस्पष्टता f. Cloud'ing n. मेधाच्छादित देखावा m. Cloud-kissing a. मेघचुंबित, गगनचुंबित, अभ्रंलिह, अतिउंच. Cloud'less a. निवळ, निरभ्र, निर्मल, मेघरहित-शून्य. Cloud'lessly adv. Cloud'lessness n. (v. A.) निरभ्र n, निरभ्रता f, अभ्राभाव m, मेघसाहित्य n. Cloud'let n. लहान ढग, ढगार n. Cloudtopped a. मेघाच्छादित. Cloud'y a. आभाळ आलेला, डवरलेला, मेघव्यास, मेघाच्छादित, धनाभ्र, मेघबहुल, मेघभरित. [To become C. ढग m. येणे, ढगाळणे.] २ काळे डाग किंवा ठिपके असलेला, निस्तेज. ३ गृढ, गहल, अस्पष्ट, । सहज न समजण्याजोगें, दुर्बोध. ४ उदास, खिन्न. ५ colloq. छायेचा. To wait till the clouds roll by fig. अनुकूल काळ प्राप्त होण्याची वाट पहात बसणे. Under a cloud कलंकित स्थितीत. २ गैरमर्जीत. ३ शंकास्पद स्थितींत, शंका येण्याजोग्या स्थितीत. To be in the clouds मनोराज्यांत गर्क असणे, देहभान विसरणे. Every cloud has a silver ring रात्रीनंतर दिवस उगवतो, दुःखानंतर सुखाचे दिवस असतात, आपत्ती नंतर संपत्ति येते. Clough (kluf) [O. E. clough., clow, cleuch, a cleft, a gap, & fissure.] n. a ravine, a narrow valley दरी f, खिंड f. २ (शेतातून पाणी बाहेर काढून टाकण्याकरिता केलेला) सांड m. पाट m. Clout (klowt)[A. S. clut, a patch, a plaster', a plate, & seam or joint. The word Clout meaning & nail, may be from the French clou, clouter, from L. clavas, from the root of L. claudo, cludo. The primary sense is to thrust or put on; hence the sense of blom.] n. piece of cloth, leather or metal