पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/716

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

p. Clencher n. घट्ट बसविणारा. २ पुरी खातरी करणारे सिद्ध करणारे विधान. More commonly Clincher. Clepsydra. ( klep'si-dra.) [ Gr. kleptein, to steal & hudor, water.] n. a water-clock घटकापात्र, घटिका f, वेलामापकजलयंत्र n, जलवटी f, घटीयंत्र n. Cleptomania (klep'to-mān-in ) Kleptomania चोरी करण्याची अनिवार्य इच्छा f. हा एक विशिष्ट रोग आहे. Clergy (kler'ji) [O. Fr. clergie.-L. clericus, a priest.-Gr. klerikos, clerical, from kleros, a lot, an allotment, the Clergy.] n. the clerical order (concrete)खिस्ती लोकांची धर्मकृत्ये चालविण्याकरितां दीक्षा दिलेली पगारी मंडळी f-संस्था f. २ (collective pl.) खिस्ती आचार्यमंडळ n, ख्रिस्ती धर्माधिकारी मंडळी f. pl धर्माधिकृत मंडळ n. ३ (collective, sing.) खिस्ती आचार्य m. ४ ( rarely as numerical pl.) पुष्कळ आचार्य m. Pl. as, Some hundred C. ५ धर्मपुरुष (on the analogy of राजपुरुष a servant of the king on the secular side. ६ (obs.) a benefit of the clergy आचार्यस्वातंत्र्य n, खिस्ती आचार्यस्वातंत्र्य n. cf. ब्रम्हस्वातंत्र्य, राजस्वातंत्र्य, वैश्यस्वातंत्र्य. खिस्ती (आचार्यांचा) धर्माधिकाऱ्यांचा विशेष हक्क m, खिस्ती धर्माधिकाऱ्याच्या हा मनुष्यवधासारखें महापातक झाले असता त्याची चौकशी सामान्य न्यायमंदिरांत न होतां धार्मिक न्यायासनासमोर व्हावी असा हक्क m. C. a. धर्माधिकाऱ्यासंबंधी, आचार्यासंबंधी. Cler'gyable a. admitting benefit of clergy, in regard to which benefit of a clergy may be pleaded ख्रिस्ती धर्माधिकाऱ्याच्या हक्कांतला ; as, C. felony." Clergyman n. ख्रिस्ती धर्माधिकारी m, ख्रिस्ती आचार्य m, ख्रिस्तीधर्मपदस्थ m. Clergywoman n. ख्रिस्ती धर्माध्यक्षाची बायको f. २ ख्रिस्ती धर्माध्यक्षस्त्री (ही धर्माध्यक्षाची बायको नव्हे). Cler'ic a. ख्रिस्ती आचार्य मंडळीसंबंधी. Cler'ical a. See Cleric. २ कारकुनाचा कारकुनी.Cler'icalism n. ख्रिस्ती धर्माध्यक्षांनी प्रतिपादण केलेली तत्वं n. २ ख्रिस्ती धर्माध्यक्षांचा प्रांत m. ३ ख्रिस्ती आचार्याचा आपापल्या शाखेचा अभिमान m. Cleric'ity n. ख्रिस्ती आचार्यपदवी f. Cler'isy n. विद्वद्वंद m, पंडित मंडळ n. २ ख्रिस्तीधर्ममतनिग्रह. Benefit of the clergy, see the 6th meaning of Clergy. Clerk ( klärk) [ L. clericus, a priest, scholar. See Clergy. The original sense is " man in a religious order, cleric, clergyman,” as the scholarship of the Middle Ages was practically limited to the clergy and these performed all the writings notarial and secretarial work of the time, the Clerk came to be applied to scholar, and specially applicable to a notary, secretary, recorder accountant, or penman. This last meaning is now current. ] n. (R.) खिस्ती आचार्यत्वाची दीक्षा दिलेला मनुष्य m, ख्रिस्ती आचार्य m. २ (one of lectors, cantors, acolythists, exorcists, and door-keepers,