पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/700

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m, प्रदक्षिणा f, गरका m, परियाण n. २ दुसऱ्या पदार्थाभोवतीं गुंडाळलेली वस्तु f. ३ दीर्घसूत्री भाषण n. Circus (sėr'kus) (L. circus, circle, ring.] n. an enclosure for shows and games (प्राचीन रोम शहरांतील) सार्वजनिक क्रीडागृह n. ह्या गृहांत घोड्यांच्या रथांच्या शर्यती व इतर मर्दुमकीचे खेळ होत असत. २ आखाडा m. 3 घोड्याची कसरत करण्याची वाटोळी जागा f, घोड्याचे (रं) रिंगण n. ४ घोड्यावर कसरत करणारी मंडळी f. ५ सरकस f, जनावरांचा खेळ m. ६ जागा f, विस्तार m, घेर (R) m. ७ घरांची वाटोळी रांग f. Cirque (serk) [Fr.-L. circus, circle.] n. सरकस f. 2 उंच उंच कड्यांनी परिवेष्टित असा नदीच्या मुखाजवळील प्रदेश m. Cis (sis) [L. cis, on this side of. ] pref. च्या बाजूक डचा. Cis हैं लॅटिन भाषेतील शब्दयोगी अव्यय आहे' परंतु ह्याचा कधी कधी उपसर्गासारखा उपयोग करतात as, Cis.-Alpine आल्प्स पर्वताच्या अलीकडचा. CisTiberis टायबर नदीच्या-इकडील. Cis च्या उलट trans किंवा Ultra (पलीकडचा) हे शब्द आहेत. Cisalpine (sis-alp'in ) [ L. cis, on this side (With respect to Rome. ) and L. Alpinus, Alpine. ] a. आल्पस पर्वताच्या अलीकडचा (opposed to TransAlpine आल्पस् पर्वताच्या पलीकडचा). Cissoid (sis'soid ) n. geom. शिंजिनी, एक प्रकारचा वक्र. Cistern (sis'tern) [O. E. cisterne. O. Fr. cisterne.- L. cisterna, from cista, a box or chest. ] n. हौद m, टाकी f, कुंड m, टाकें m, धमाधमा m, खजिना m. Cit (sit ) [Contraction from citizen. ] n. (obs) नगरवासी, नागरिक. Cit'ess fem. (या शब्दा टोचून बोलतांना किंवा हेटाळणी करिताना उपयोग करितात.) Citadel (sit'a-del) [Fr. citadelle.--It. cittadella , dim. of citta, a city, from L. civitas, see City.] n.आंतला किल्ला m, आंतला कोट m, बालेकिल्ला m, अंतदुर्ग m. Cite (sit) [ Fr. citer, from L. citare, intensive of cire, ciere, to put in motion, to excite.] v.t.to summon अधिकाराने-हुकुमाने बोलावणे. २ ग्रंथावरून घेणे, उतारा करणे-घेणे. ३ ताकीद देणे, फर्माविणे. ४ to quote प्रमाण म्हणून दाखविणे; as, To C. an authority. 5 पुरावा म्हणून दाखविणे-दर्शविणे , सुचविणे, आपल्या पक्षाच्या बळकटीसाठी आधार m -प्रमाण n. दाखविणे. 6 law कोर्टात मुकदमा करणे. Cit'able a. प्रमाण ह्मणून दाखवण्यास योग्य. Cit'al n. (obs.) हजर होण्याविषयींचे कोर्टाचे आज्ञापत्र n, समन्स n. २ (obs.)दोषारोप m, तुफान n, शब्दमार m. Cita'tion n. law. कोर्टाचं आदेशपत्र-आज्ञापत्र कोर्टात हजर राहण्याविषयीं हकूम m, बोलावणे n, समन्स n. २ उतारा m, अवतरण n, निर्देश m, 3 गणना f, गणति f. ४ फैसला झालेल्या खटल्याचा किंवा ग्रंथाचा पुरावा देणे n. Citā'tor n. (R.) उतारा घेणारा. Cit'atory a. कोर्टाचे बोलवण्याच्या अधिकाराचा.