पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/698

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्यामुळे कामाला दिवसगत लागणारे हपीस n, गायकवाडी खाते (obs.) n. [वृत्त. Circummeridian a. मध्यान्हवृत्ताजवळचा, परिमध्यान्ह. Circummure ( sėr-kum-mûr') (L. circun, around & murus, a wall. ] v.t. सभोवती भिंत घालणे, भितीने वेष्टणे, चहों बाजूंनी कुसूं घालणे. Circumnavigate (sér-kum-nav'igāt ) (L. circum, around & navigars, to sail, from navis, Sk. नौ, a ship. ] v.t. गलबतांत वसून पृथ्वीप्रदक्षिणा करणे, परिनावणे (?). Circumnav'igable a. गलबतांत बसून सभोवार हिंडतां येण्याजोगा-सारखा-प्रदक्षिणा करण्याजोगा सारखा. Circumnavigat,ien n. गलबतांत बसुन केलेली पृथ्वीप्रदक्षिणा f, परिनावन n. Circumnav'igator n. गलबतांत बसून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा, परिनावक m. Circumpolar ( sėr-kum-põʻlar ) (L. circum, around & potus, pole.] a. अभिध्रुव, परिध्रुव, पृथ्वीच्या ध्रुवांसंबंधी, ध्रुवासभोवती हिंडणारा, परंतु अस्तास न जाणारा. Circumpolar stars सदोदित दिसणारे तारे हे तारे सदोदित ध्रुवप्रदेशांत दिसतात, ध्रुवाच्या जवळचे तारे. Circumpose (ser'kum-poz) [L. circum, around & ponere, positum, to place.] v.t.संभोंवती ठेवणे-स्थापणे. Circumposition n. सभोवार स्थापना f- ठेवणे. Circumrotory, Circumrotatory (circuin roʻtari.tatori ) [L. circum, around & rotare, to turn round, from L. rota, Sk. रथ, a wheel. Chariot (?)] a. चक्रगतिक, चक्राकार-वाटोळा फिरणारा. Circumscribe (sér-kum-skrib) (L. circuin, around & seribere, to write.] v.t. to limit सभोवती रेखणे-काढणे, हद् f करणे बांधणे, समर्याद-सावधिक करणे, आरेखणें, आरेखा m करणे, मर्यादा करणे, आळा घालणे. २ to inclose within a certain limit, to confine, to restrain मर्यादित करणे. ३ (R) लिहिणे, भोवताली कोरणे. Circumscrib'able a. मर्यादित करण्याजोगा,परिच्छेदनीय. Circumscrib'ed a. (v. V.) समर्याद-सावधिक केलेला, नियमित, संकुचित, स्थिर, सीमायुक्त, परिच्छिन्न. २ confined अप्रशस्त, मर्यादित. ३ math. वृत्तांतर्गत. Circumscrib'er n. मर्यादित करणारा. Circumscribing a. परिच्छेदक. Circumscrip'tion n. हद्द रेखणे, स्थलमर्यादा ठरविणे, हद् f, मर्यादा f, नियमन n. २ हद्दीची रेषा f. ३ मर्यादित स्थळ n. Circumscrip'tive a. Circumscribed figure n. भोवताली रेखलेली आकृति, परिलिखित आकृति f. Circumscribed within a circle geom. वृत्तांतलिखित. Circumscribing cylinder n. परिगामी घनस्तंभ m. Circumspect ( sér'-kum-spekt) [L. circum, around & specere, spectum, to look. ] a. cautious, prudent, Wary चोहीकडे-मागेपुढे-पदोपदी &c. पाहणारा, पगदस्ती, सर्व बाजूंचा विचार करणारा, चौकस, सावध, दक्ष, हुशार,दूरदर्शी. Cir'cumspec'tion, Cir'cumspectness n. (v.