पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/697

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारखा, वलित; as, C. arteries. C. n. an accent स्वरित m, स्वरितस्वर m. २ वांकण n, वळण n. २ स्वरितचिन्ह n. Cir'cumflect, Cir'cumflex v.t स्वरित चिन्हाची खूण f, करणे. २ भोवती वांकविणे. ३ वाटोळ्या रेघेने जोडणे. Cir'cumflex'ion n. वांकडे करणे n, वळण n. N. B.--संस्कृत पुस्तकांत स्वरितचिन्हाची खूण अशी (T) आहे व इंग्रजीत अशी (A) आहे. Circumfuence (ser-kum'fõõ-ens) [L. cirun, round, and fluere, to flow.] n. चोहोकडे वाहणे n, परिप्रवाह m, परिवाह. Circum'fluent a. चारी बाजूंस पसरणारा. Circumfuse (sër-kun-füz') [ L. circum, around & fundere, fusum, to pour.] v.t चहुंकडे पसरणे , भोवती-ओतणे. Circumfused' p. a. Circumfus'ile a चोहोकडे पसरूं शकणारे, सभोवार लावतां येणारे, सभोवार ओतलेलें. Circunifu'sion n. सभोवार ओतणें n, पसरणे n. Circumgyrate ( ser-kum-ji'rāt ) [L. circum, around & gyrare, to turn.] v.t. भोवती फिरवणे, वाटोळे फिरवणे. C. v.i. सभोवती फिरणे, प्रदक्षिणा करणे. Circumgyra'tion n. परिभ्रमण N. Circumgy'ratory a. सभोवती फिरणारा. Circumincession ( sèr-kum-in-se'shnn) n.[L. circum, round & incedere, to move, to proceed. Circumincession was & theological term used by the Schoolmen.] n. the existence of three divine beings in one another, in the mystery of the Trinity. ख्रिस्ती धर्मशास्त्रांत पिता ( the Father), पुत्र (the Son) आणि पवित्रात्मा (the Holy Ghost)यांचे एकमेकांत राहणे-असणे n, पिता, पुत्र आणि पवित्रात्मा ह्या त्रिव्यक्तींची एकात्मता f-ऐक्य n. N. B.---परस्पराश्रय किंवा अन्योन्याश्रय हे शब्द Circumincession ला बरोबर नाहीत. कारण, पिता, पुत्र आणि पवित्रात्मा यामध्ये कार्यकारणभाव नाही. जेथे कार्यकारणाचा भाव असतो तेथेच अन्योन्य किंवा परस्पर हे शब्द.बरोबर होतील. Circumjacent ( sér-kura-jā'sent) [Li circum, around and jacere, to lie.] a. bordering जवळपासचा, आसपासचा, नजीकचा, सभोवतालच्या प्रदेशाचा, शेजारचा, समीपस्थ, निकटस्थ. Circumja'cency n. समीपस्थता f, २ pl. सीमान्तप्रदेश m. Circumlittoral ( sèr-kurn-lit'ô-ral) [L. circun, around & litus, litoris, the shore. ] a. किनाऱ्याजवळचा. Circumlocation (sér-kum-lo-kū'shun) [L. circum, around & loqui, locutus, to speak. See Loquaclous. ] n. a circuit of words गिरकांड्याचे-फेऱ्याचे-बळश्याचें-द्राविडी प्राणायामाचे बोलणें n, चरपट f, चरपटपंजरी f, गिरकांडा m, चपैटिका f, वाक्यविस्तार m. Cir'cumlocate v. i. वळसा घेऊन बोलणे. Circumlecu'tionist n. सरळ न बोलणारा. Cirumleoc'utory a. फेऱ्याचा , गिरकांड्याचा,