पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/696

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. (v. V. T. )-act. फिरवणे n, चालवणे n, कळविणे n, &c., भ्रमण n, (v. V.I.) फिरणे n, भ्रमणे n- २ med. अभिसरण n, वाहणे n. ३ (of coins) currency चाल f, चलन n, प्रसार m; as, C. of money, news, &c. ४ physiol. अभिसरण n. ५ प्रसार m, फैलाव m; as, A newspaper with a large circulation. Cir'culative, Cir'culatory a. प्रसार करणारे. C.n. एक प्रकारचें रसायनक्रियेला वापरण्याचे भांडें n. Gir'iculator .n. प्रसारक, प्रसार करणारा. Cir'culating decimals आवर्तदशांश. Circulating library फिरते वाचनालय, ठराविक दराने पुस्तकें भाड्याने घरी नेण्यास देणारे वाचनालय, घरोघरी पुस्तकें पाठविणारे वाचनालय. Circumambages (ser-kum-am'.baj.ez) [L. circums about & ambage, obs. sing. of ambages.] n. (obs.) दीर्घसूत्री भाषण n. Cir'cumambagious a. आढेवेढयाचा, दीर्घसूत्री. Circurnam'bience, Circumambieney n. सभोवार जाणे. २ आढेवेढेपणा. Circumam'bient a. वेष्टक, आवरक, परिवेष्टक, वेढणारा. Circumambulate (ser-kumam'bu-lat) [L. circum around & ambulare, ambulatus, to walk.] v.i.to walk round about सभोवती फिरणे, गरका m-वळसा m-फेरा -&c. घालणे-मारणे. To c. an object (keeping it on the right). प्रदक्षिणा f घालणे- करणे, परिभ्रमण n करणे. Circumambula'tion n. सभोवती फिरणे n. Circumcentre (ser'-kum-sen'tr) परिकेन्द्र m. (त्रिकोणाभोवती काढलेल्या वर्तुळाचा मध्यबिंदु, त्रिकोणपरिगत वर्तुलमध्य). Ciroumcise (ser'kuna-siz) [L. circumciders circum, around, & cedere, to cut.] v.t सुंता f. सुनत करणे. २.fig. पवित्र करणे. Cir'cumcised a. सुंता केलेला. २ पवित्र केलेला. Cir'cumciser n. सुंता करणारा Circumci'sion n. (a. V.) सुंता f,सुनत f शेफामसर्मच्छेद m, परिकर्तन n. Circumference (ser-kumfer-ens) [L. ciream, about & ferre, to carry.] n. परिघ n, घेर m, फेरा m, फेर m, वेढा f, परिधि m, गरका m, लपेट m, घरमज m, पालि f. २ मंडळ n, गोल m. ३ (obs.) गोलाची बाहेरची सपाटी f; as, The bubble seemed red at its apparent C. ४ कोणत्याही क्षेत्राची किंवा पदार्थाची आतील जागा f, गर्भ m. C.v.t. गोलाकतींत घालणे, परिवेष्टन करणे Circumferen'tial a. घेराचा. Circumferent'or a. survey मोजणी करण्याचे यंत्र n. जुने सपाटीवरील मोजणीचें अगर कोन मापण्याचे यंत्र n. सदर यंत्रात एक पेटी असून त्यांत उत्तर ध्रुव दाखविण्याचा कांटा असतो व एक वर्तुळाकार पट्टी असून त्यावर मांडलेले असतात व आणखी एक पितळेची पट्टी असून त्या पट्टीचे दोहों बाजूंस पहाण्याकरितां दोन भोके असतात त्यातून पाहिले असता वर्तुळपटीवरील अंश दिसतात. Circumflex (ser'kum-fleks) [L. Gircum, around & flectere to bend.] a. स्वरितचिन्हाचा. २ वांकलेला