पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/694

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(रा) and intens. गरागर (गरारां) फिरणे-जाणे. Circle described about a figure क्षेत्रपरिगतवृत्त n. C.inscribed in a figure क्षेत्रांतर्गतवृत्त .C. of altitude उन्नतांशवृत्त n. C. of azimuth दिगंशकोटिवृत्त n. C. of curvature वलमानवर्तुल n. C. of declination ध्रुवप्रोतवृत्त n, खगोलविषुववृत्ताशी समांतर वर्तुळ n. C. of illumination प्रकाशवृत्त n. C. of latitude कदंबप्रोतवृत्त n, शरवृत्त, अक्षांशवृत्त. C. of perpetual apparition ध्रुवापासून कोणत्याही स्थळाच्या अक्षांशापेक्षा कमी अंतरावर राहणा-या ताऱ्याचे कक्षावृत्त, ह्या वृत्तांत फिरणारे तारे सदोदित त्याच स्थळाच्या क्षितिजाचे वर फिरतात, नित्यदृश्यकक्षावृत्त, सार्वदिकतारोदयवृत्त. C. of occultation अदृश्यध्रुवापासून अक्षांशापेक्षा कमी अंतरावर फिरणाऱ्या ताऱ्याचे कक्षावृत्त, नित्यादृश्य कक्षावृत्त. C. of the celestial sphere गोलाचे वर्तुल, खगोलीयवृत्त n. Cir'cled a. वर्तुलाकार. Cir'cler n. गुंडाळणारा m. Cir'clet n. लहान वर्तुळ n, कडे n. २ माला. Cir'cling n. चक्राकारगति f, भवंड m. Any point within a C. वर्तुलांतबिंदु m. The Are of a C. कंस m. Concentric C. एककेंद्रवर्तुल n, समकेंद्रवर्तुल n. Cutting C.s (अन्योन्य) च्छेदकवर्तुळे. Diurnal C. अहोरात्रवृत्त n. Dress-circle n. रात्रीच्या पोशाखाने येणा-या लोकांकरितां राखून ठेवलेली नाटकगृहांतील पहिली ग्यालरी f. Equal C.s समानवर्तुळे. Equatorial C. विषुववृत्त. External contact c. बाहेरून छेद करणारे वर्तुळ, बाह्यस्पर्शवर्तुल. A Figure described about a C. वृत्तोपरिगतक्षेत्र. The Great C.s through the poles याम्योत्तरवृत्त, रेखावृत्त. Polar Cs. उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून २३ 1/2 अंशांवरची दक्षिण व उत्तर ध्रुवांकडील वर्तुळे, ध्रुववृत्ते. Circles touching circles स्पर्शक वर्तुले. Circuit ( ser’kit ) [ Fr. circuit, circumire, circurie, from L. circuitus, from circum, around & ire, to go. ) n. the act of moving or passing round वाटोळ्या वाटोळ्या मार्गाने जाणे n, फेरा m, गिरकांडा m, dim. गिरकांडी f, (v. देणे, मारणे, घेणे), घिरटी f (v. घालणे), गरका m. (v. घेणे-मारणे), वळसा m, भोवांडा m. [ To FETCH (R). OR MAKE OR TAKE A. C. फेरा-फेरी खाणे-घेणे, गरका मारणे-घेणे, घिरटी घालणे.] २ परिभ्रमण, परिवर्तन n; as, The periodical C. of the earth round the sun. 3 the line real or imaginary described in going round any area परिघ m, मंडल n, मंडलभूमि f, मंडलपथ m; as, The C. of electricity. ४ fig. हालचालीचा-खटपटीचा प्रांत m-प्रदेश m- परिघ m. 5 a circular journey, a round फिरती f, फेरी f. 6 फिरतीचा-फेरीचा प्रांत 'm, न्यायाधिशाच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या फिरतीचा-स्वारीचा प्रांत m; as, A C. of a judge. ७ घेर m, फेर m; as, The C. of Ireland is 1800 miles. ८ चक्रवेष्टन n, कुंडलाकृति वस्तु f, कुंडल n; as, " The golden C. on my head". ९ (obs.) दीर्घसविक भाषण n. C.v.t. (ला) भोवंडा-गिरकी देणे.