पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/689

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ale n. ख्रिस्ती सणाच्या उत्सवासाठी केलेली पिण्याची एल दारू f. २ एलवारूचा पानाेन्सव m. Church-bench n. ख्रिस्ती देवळाच्या देवडीतील बांक n. Church-going n. नित्यनियमाने देवळांत जाणे n. Churching n. प्रार्थनेकरीता प्रथम देवळांत जाणे n. Churchism n. धर्मसंप्रदायित्व n, कोणत्याही धर्माचा संप्रदायी असणे n. Churshluss a. ख्रिस्ती धर्मसंप्रदाय किवा कोणताही धर्मसंप्रदाय न मानणारा. Churahman n. पवित्र काथोलिक एकक्लेसियेचा सभासद n, ऑरलकन वचंचा अनुयायी-पंधी. २ ख्रिस्ती धर्माधिकारी m. Church-owl n. पांढरे घुबड n. Church-rate n. ख्रिस्ती देवळाच्या खर्चाकरिता दिलेला कर m. Church service n. देवळांतील सार्वजनिक प्रार्थना f. उपासना. २ प्रार्थनेचे पुस्तक n. Church-text. n. लांबट आणि ठळक अक्षरांची छपाई f. Church warden n. a lay honorary officer of a purish or district church clected to arsist the incumbent in the discharge of his administrative duties देवालयरक्षका m, देवालयव्यवस्थापक m. हा त्या देवालयांतील मुख्य आचार्याला त्याच्या कामांच्या व्यवस्थेत मदत करितो. ह्याला पगार नसतो. Church-way 2. देवळास जाण्याचा मार्ग m. Church. Woman n. (इंग्लंडांतील) धर्मसंस्थेची सभासदीण f. Churchy a. एकक्लेसियेचा किंवा धर्ममताचा फाजील अभिमानी, धर्मकार्यतत्पर, धर्माच्या निदिध्यास असणारा. Church-yard 2. ख्रिस्ती देवळाच्या अंगणांतील स्मशान n, प्रेतभूमि f, गहाण n, कबरस्थान n. Church-history n, एकक्लेसियेचा इतिहास, धर्माचा व धर्मसंस्थेचा इतिहास m, धर्माचा व धर्मक्रांतीचा इतिहास m, धर्मासंबंधी इतिहास m. Churl ( churl ) [A, S. ccurl a freciman of the lowest rank, a man, it husband.] n. a. surly, rude, ill. bred fellow दुसऱ्याच्या जमिनीवर खपणारा स्वतंत्र मनुष्य m. (Eng. Hist.) अतिशय हलक्या दर्जाचा स्वंतत्र मनुप्य m, (गुलाम नव्हे), अकुलीन. २ शेतकरी m, तुसडा-मत्सरी, कुरठा मनुष्य m, अडाणी मनुष्य m, असभ्य, दुर्जन, गांवढळ, धुसमुसळ्या. 3 a selfish miser, a miggard कंजुष, कृपण, शिक, कहू. C.a. गांवढळ, आपस्वार्थी, कहू, आपलपोटी. Churl'ish a. rude, surly,sour तुसडा, तुसड, द्वाष्ट, दुष्ट, दु:शील, दुःस्वभाव, खाष्ट.3 आपमतलबी , लोभी. ३ कठीण कठाेर; as, A. C. nature of minerals खनिज पदार्थांचा कठीणपणा m. Churl'ishly adv. (v. A.:) कुरटेपणाने, तुसडेपणाने, द्राष्ट होऊन. Churl'ishness n. (v. A.) कुरठेपणा m, तुसडेपणा m, दृष्टपणा m, दु:शीलता, कंजूषपणा m,f, असभ्यता f, कठोरपणा m, दुःस्वभाव m. Churn (churn) [ A. S. ceren, cyrin, a churn. ) n. रवी f, मंथा M, घुसळणी f, m. [.LOOP OF THE FIXED PAAT OF A. C. मांजरी f.] C. v. t. घुसळणे, मंथणे , घुसळण n- मंथन n. करणे g of o. २ जोराने हालविणे. [MATTER (CURDS)