पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/685

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. C. SCHLE द्विश्रुतिक स्वरांचा ग्राम. C. SERIES (SOUND ग्रामिक किंवा द्वादशत्वरी श्रेढी.] Chrom'ate n. कुसेत, क्रुमिक अम्लाचे लवण n. Chroma'tics n. pl. वर्णप्रकरण. हा एक दर्शनानुशासनशास्त्राचा भाग आहे. Chro'natis'e v. t. (दुसऱ्या वस्तूंत) कुमिक अम्लाचें लवण मिसळणे. Chro'matog'raphy n. वर्णविद्या f, निरनिराळे रंग तयार् करण्याची व देण्याची विद्या f. Chromatol'ogy m. रंजक द्रव्याचे पृथक्करण n, रंजकद्रव्यशास्त्र n. Chromatomet'er n. वर्णप्रमाणक m, वर्णप्रमाणपट m, निरनिराळ्या रंगाची मंदता किंवा तीव्रता सोजण्याचा कित्ता m. Chromat'ophore [Gr. chroma & pherein, to bear.] n. सरड्याच्या जातीच्या प्राण्यांच्या शरीरांतील वर्णपेशी, निरनिराळ्या रंगांच्या पेशी. Chromatop'sia. n. दर्शनविकार, हरज्ञानतंतूंच्या सुजेमुळे पदार्थ पिवळा दिसणे. Chromatoptome'try n. वर्णाकलनपरीक्षा f, दृष्टीला कोणत्या कोणत्या वर्णाचे कितीकिती ज्ञान (आकलन) होतें ह्यासंबंधी विचार m. Chro'mogen n. रंगोत्पादक (द्रव्य) n. ह्यांत कोणतेही लवण मिसळले असता त्याचा रंग होतो. Caromatype, Chromotype n. कुमप्रकाशलेखन n, क्रुमिक लवणाने प्रकाशलेख घेण्याची पद्धत f. Chromo n. ( short for Chromolithograph) शिळेवरचा रंगीबरंगी-कुमछाप m. Chro'mophore n. वर्णधारीद्रव्य. ह्या वर्णधारी द्रव्यांत कोणतेही लवण सिसळले असता त्याचा रंग होतो. Chromophor'ous a. रंगधारक, वर्ण धारक . Chro'mosphere, Chromatos'phere a, astron. वर्णगोल, वर्णमुकुट, क्रकचावरण, सूर्यबिंबाच्या भोंवतालचे रक्तावरण किंवा रक्तिमा. Chromatography see Chromatic. Chromatology see Chromatic. Chronatopsia see Chromatic. Chromogen see Chromatic. Chromotype see Chromatic. Chromopathy (krāmopathi) n. वर्णचिकित्सा f, वर्णजलचिकित्सा f. (वर्णैः जलेन च चिकित्स्यते इति), निरनिराळ्या रंगांच्या बाटल्यांत ठेवलेल्या पाण्यावर सूर्यकिरणांचे कार्य झाल्यावर ते पाणी औषधासारखें वापरण्याची पद्धत. Chromophore sec Chromatic. Chromosphere, Chromatasphere see Chromatic. Chronic,-al (kron'ik,-al) [L. chronicus.-Gr. chronos, time.] a. बहुकाळासंबंधी-चा. २ med. of a long standing जीर्ण, दीर्घकालिक, बद्धमूल, विलंबी, आस्ते आस्ते बळावत जाणारा व फार दिवस चालणारा (opposed to acute). Chro'nic n. जुनाटरोगी. Chronicle ( kron'i-kl) [Fr. chronique.-L. chronica.-Gr. chronos, time.] n. तीथवार टिपण, तवारीख f, राेजनामा m, तारीखवार वृत्तांत m, दिनवृत्त n. 3. pl. (old Test.) ख्रिस्ती लोकांच्या जुन्या करारांतील 'कालवृत्तान्स' नांवाची दोन पुस्तकें. C. V. t. तारीखवार इतिहास लिहिणे. Chron'icler n. तारीखवार इतिहास