पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/684

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ल्या आहेत. Christ-hood n. ख्रिस्तपणा m, पतितांना पावन करण्याची शक्ति f, जगांतील पाप वाहुन नेण्याची शक्ति f, Christian n. (r. V.) खिस्ती m, किरिस्तांव m, ख्रिस्त भक्त m, ख्रिस्ताचा अनुयायी m. २ colloq. मानवप्राणी, खिस्ती देशांतील जन्मलेला मनुष्य m. C. a. ख्रिस्ताचा संबंधी; as, A. C. doctrine. २ ख्रिस्ती धर्मानुसारी as, “ The English are a C. people." ३ ख्रिस्ती धर्मासंबंधी; as, " A C. court. 4 kind, beneficent मायाळू, सौम्य; as, “ The graceful tact ; the c. act." Christianise v. t. ख्रिस्ती करणे , ख्रिस्ती धर्मात आणणे-घेणे. Christ'ianisia n. (obs.) ख्रिस्ती धर्म m. Christian'ity n. ख्रिस्ती धर्ममत n, ख्रिस्तीधर्माचं ओज n-तेज n, ख्रिस्ती धर्माचे उन्नत वारे n, (obs.) ख्रिस्तीमंडळ n, ख्रिस्ती धर्माला शोभेल असे वर्तन n. Christian-like ख्रिस्त्यासारखा Christianly a. Chiristianness n. (obs. ख्रिस्ती धर्ममताशी ऐक्य n. Chcist'liness n. खिस्तमय झालेली अवस्था f, ख्रिस्ती रंगलेल्या मनाची स्थिति f. ख्रिस्तपदी आसक्ति f. Christless a. ख्रिस्तविरहित ख्रिस्ताच्या ठिकाणीं पूज्यबुद्धि नसणारा. Christ'ly a. ख्रिस्तासारखा. Christian era. ख्रिस्ती शक m, इसवी सन m. Christian namo (as distinguished from surname ) बासिस्मा देतांना ठेवलेलें नांव n; as, Robert, Scott, Robert हें खिस्ती नांव आणि Scott हे आडनाव. Christmas (krismas ) [L. Cleristus, the Anointed & mass A. S. macsse, (1) the mass, (2) a church-festival. L. messa, missa, a disinissal, the mass. Usually said to be derived from the phrase ite, misssa est, go you are dismissed, used at the end of the service, in any case the derivation is from L. missus, pa. p. of mittere, to send away.] n. नाताळ m, खिस्तजयंती f. हा सण २५ दिजेंबर रोजी असंतो. Christ'mas box n. नाताळचे बक्षीस n, नाताळचे बक्षिसाची पेटी f. 2 नाताळांत चाकर लोकांना दिलेलें पोस्त-इनाम. n. बिदागी f. Christmas-cake n. नाताळाकरितां केलेली साहेबी पोळी-केक. (See Cake.) Christmas-card n. नाताळांत मित्रांनी मित्रांना पाठविण्याचे कार्ड n-पत्र n. Christmasday n. नाताळ m. Christmas Eve n. नाताळच्या महोत्सवाच्या अगोदरची (२४ दिजेंबरची ) रात्र f. नाताळची पूर्वसंध्या f. Chrismtas-sheaf n. नाताळांतील गवताची पेंढी f, Christmas-tide, time n. नाताळचा समय-नाताळचे शेवटचे बारा दिवस. Christmas-tree n. खोलीत उभी केलेली लहान झाडाची (विशेषतः देवदाराची फांदी f, या फांदीला नाताळांतील देणग्या टांगतात. Chromatic (kro-matik) [ Gr. chroma, colomn ] a. relating to colour रंगासंबंधी, वर्णविषयक, 2 वर्णाने रंगाने उत्पन्न केलेला. ३ mus. द्विश्रुतिकस्वरासंबंधी दोन श्रुतींचे अंतराचे स्वर ज्यामध्ये आहेत (असा जो ग्राम) त्यासंबंधी. [C. ABERRATION रंगापायन, रंगपेरण CHROMATIC PRINTING रंगी बेरंगी छापील काम, निरनिराळ्या रंगांच्या शाईच्या ठशांनी किंवा ठोकळ्यांनी छापलेलें काम