पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/683

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Chowse (chous ), same as Chouse. Chrematistics (krēma-tis'tiks) (Gr. chrecmala, wealth.] n. the science of wealth अर्थशास्त्र n. Chreotechnics (krū’o-tek'niks ) [Gr. chreios, useful & techna, art.] n. the useful arts esp. agriculture, manufactures, commerce उपयुक्त कला f, कृषि-शिल्प-वाणिज्य इ. उपयुक्त कला f. pl. Chrestomathy (kres-tom'athi) [Gr. chrestos, useful & matlbein, to learn.] n. लेखरत्नमंजूपा f, सुभाषितसंग्रह, अवतरणें, वेंचे, उतारे (भाषेचें मार्मिक ज्ञान होण्याकरितां असा संग्रह केलेला असतो). Chrestomathic a. Chrism (krizm) [A. S. crismas.-L. L. chrisma.-Gr. chrisma, an unguent, from chriein, to anoint.] n. खिस्ती लोकांत विशेष वेळी लावावयाचें संस्कारी तेल n, प्रार्थनने पवित्र केलेले तेल n. Chris'mal a. संस्कारी तेलासंबंधीं. C. n. तेलाचा माठ m- बुधला m. Chris'matory n. संस्कारी तेल ठेवण्याचे भांडे n. Chris'onm n. (obs.) बाप्तिस्मा देतेवेळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर वापरण्याचा कपडा m, तुणीचा लहान मुलाचा पांढरा कपडा m. २ देवाला अर्पण केलेल्या तेलाने प्रथम माखलेले मूल n. Chrisom-child n. (obs.) प्राथमिक तेलाभ्यंगाच्या कपड्याचें मूल n- अर्भक n. Chrixt (krist) (L. Christus.-Gr. Christos, the Ånointed, from chriein, to anoint. Christ means the Anointed, the appellation given to Jesus the Saviour, synonymous with the Hebrew Messiah, which see.] n. खिस्त n, अभिषिक्त. २ खिस्तासारखा पुरुष m.; as, “Each man must be his own C. or he is no Christian;" Christ-cross-row (kris'-kros-ro) n. (obs. ) मूळाक्षरमालिका, मूळाक्षरें. Christ's-thorn n. एका प्रकारचे 'खाइस्टथार्न नांवानें कांटेरी झाड n, या झाडाला खिस्ताला मुकुट केला होता असे म्हणतात. Christen (kris'n) [A. S. cristnian, to make a Christian. ] v. t. बाप्तिस्मा देणे, जलसंस्कारद्वारा ख्रिस्ती करणें-त्रिस्ती धर्मात आणणे. २ to give a name, to denominate नाम-नांव n-ठेवणे-देणे, बारसें n. करणे; as, " C. the thing what you will.” ३ (obs.) बाप्तिस्मा देणे, ख्रिस्ती धर्मात आणणे, (चा) मुहूर्त करणे, प्रथमच वापरणे. Christendom n. खिस्ती स्थान n. यावत् ख्रिस्ती देश m. २ खिम्ती धर्म m-मत n-पंथ m, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार m ; as, "A wide and still widening C.” (opposed to Heathendom.) 3 (obs.) नांव n- संज्ञा f (जलसंस्काराचे वेळची). ४ ख्रिस्तीमात्र लोक, यावत् स्त्रिस्ती लोक m. pl. Chris tening n. (v. V. 1.) act. (जलसंस्कारद्वारा) खिस्ती करणे, बाप्तिस्म्याचा समारंभ m. २ नांव ठेवणे n, नामकरण n, बारसे (among the Hindus); as, I was present at your C.; (among Christians) मी तुझ्या बाप्तिस्म्याचे वेळेस हजर होतो, (among the Hindus) तुझ्या बारशास मी जेवलो होतो, तुझ्या बारशाच्या मी घुगऱ्या खा-