पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/662

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

-Ide इल, इद (Oxide प्राणिल. Hydride उज्जिल-द). -Ite आयित (Nitrite नत्रायित). Per- परि (Perchloride) परिहरिल ). Hypo- अधि (Hypophosphate अधिस्फुरित). Meta- मित (Metaphosphite (मेत. स्फुरायित). Pyro- मध्य (Pyrophosphate मध्य स्फुरित). Artho- ऋजु (Arthophosphate ऋजु-स्फुरित). -Ous (Ferrous oxide लोहप्राणिल). -ic क (Ferric oxide लोहकप्राणिल). -ation ता. -oid ओद, कल्प, अनु (Alkaloid क्षारकल्प, अनुक्षार). -ine ईय (Alkaline क्षारीय, सक्षार). Penta- पंच (penta-oxide पंचप्राणिल). Hepta- सप्त (Hepta-oxide सप्तप्राणिल). Sub- उप (Sub-oxide उपप्राणिल). Be-प्र, वि. •mylइल. Hexa- षट् (Hexa-oxide षट्प्राणिल). Mono- एक (Mono-oxide एकप्राणिल). Di- द्वि (Di-oxide द्विप्राणिल). Tri-त्रि (Tri-oxide त्रिप्राणिल). Tetra चतुर (Tetra-oxide चतुर्प्राणिल). Proto- प्रति (Protoxide प्रतिप्राणील). Super- अति, उपरि (Super-oxide अतिप्राणिल). इतर सदोदित येणारे शब्द. acid अम्ल. Base भस्म. Salt लवण. Alkali क्षार. Radical मूलक. Atom परमाणु. Molecule अणु. Element मूलतत्व. स्पष्टीकरण. मूलतत्वांच्या नांवांवरून साधलेले पारिभाषिक शब्द वापरण्यास सुलभ पडावेत म्हणून मूलतत्वांची नांवें होतील तितकी लहान करण्याचा प्रयत्न केला आहे, व ही नांवें ज्या पद्धतीवर बसविली आहेत त्या पद्धतीचे नियम पुढे दिले आहेत: