पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/657

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

good, glad, joyful, sorrowful, heavy) स्वभाव m, तब्यत f, चित्तवृत्ति f, प्रकृति f. २ comfort, encouragement, spirit समाधान n, उत्तेजन n, धैर्य n. [BE OF GOOD CHEER धैर्य धरा, धीर धरा.] ३ cheerfulness, animation आनंद m, हर्ष m, उल्हास m; as, "I have not that C. of mind that I was wont to have." ४ (obs.) सुखचर्या f, चेहरा m; as, Sweat of thy C.' ५ गंमत f, मौज f, मजा f. ६ provisions prepared for a feast मेजवानीचे पदार्थ, स्वयंपाक pop. स्वैपाक m; as, A table loaded with good cheer. ७ a shout, hurrah or acclamation expressing joy, applause, &c. गजर m (टाळ्यांचा), आनंदघोष m, जयघोष m, जयशब्द m; as, To receive a speaker with C. s. C. V. t. to gladden (with up ) आनंदित m. करणे g.of. o., संतोपविणे, संतुष्ट-हर्षित-खुश-&c. करणे. २ to inspirit, to comfort, to solace हुशारी-उमेद देणे, शांतवन करणे, सांतवणे, आश्वासणे; as, "The penitent he cheered." ३ to urge on by cheers धैर्य n- धीर m. देणे, उत्साह m- आणणे-देणे, (ला) आश्वासन n- प्रोत्साहन n- उत्तेजन n- &c. देणे ; as, "To cheer hounds in a chase.' 4 to salute with cheers जयजयकार m- वाहवा f. करणे g. of. o. C. v. i. ( with up ) to become cheerful धैर्य n-धीर m- दम m- धरणे. २ खुशी-आनंदी होणे; as, "At sight of thee my gloomy soul cheers up." 3 to utter shouts of applause आनंदघोष करणे. Cheered p. (v. V. 1.) संतोषवलेला, संतुष्ट. २ शांतवन केलेला. आनंदित केलेला. ३ उत्तेजित. Cheerer n. Cheering p. a. (v. V. 1.) संतोषवणारा, संतोषकर-कारी, आनंदकारक-दायक. २ उत्साह देणारा-आणणारा, &c., प्रोत्साहक, उत्तेजक, प्रोत्साहनकर्ता-कारी. ३ संतुष्ट करणारा, जय-जयकार करणारा. Cheer'ful a. gay, lively उल्हासी, आनंदी, हास्यमुख, हसतमुख, प्रसन्नमुख, हृष्टचित्त. २ (of disposition) habitually cheerful आनंदी, उल्हासी, संतोषी, सदानंद(दी), आनंदवृत्ति, संतोषवृत्ति, खुशमौजी(ज्या). Chee'rfully adv. (v. A. 1 & 2.) with. gaiety, willingness प्रसन्न अंतःकरणानें, आनंदाने, खुशीनें, हौसेनें, सुखासंतोषानें, सुखासमाधानानें. Cheer'fulness, Cheer'iness, Cheer'ishness (R.) n.आनंद m, उल्लास m, उल्लासवृत्ति f, उल्लासित्व n. २ आनंदी स्वभाव m, आनंदवृत्ति f, सदानंदित्व n. Cheerless a. सुखहीन, उल्लासरहित-&c. &c. Cheer'lessness n. Cheerly adv. आनंदित रीतीने. C. a. हास्यवदनाचा. Cheer'y a. आनंदी, आनंदवर्धक.

Cheese (chez) [O. E. Chese, A. S. cese, from L. caseus, L. L. casius, ef. Cusein.] n. पनीर f, चीझ f: दुध विरजून त्यांतील पाणी काढून टाकून व त्यामध्ये मीठ वगैरे घालून तयार केलेला अतिशय घट्ट पदार्थ. हा साहेब लोकांत पावाशी खाण्यास तुपाप्रमाणे वापरतात.] २ a mass of pomace or ground apples pressed together in the Farm of a cheese ठेचलेल्या आपल्सचा चीझ-पनीरासारखा पदार्थ. ३ the mucilaginous fruit of the