पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/653

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Chatelet (shat'e-la ) n. a small castle लहान किल्ला m. २ महाल m. Chattel (chat'l) [ O. Fr. chatel, another form of catel, see Cattle.] n. a movable possession घरजिंदगी f, जंगमद्रव्य n, जंगमामिळकत f-माल m. pl. Chattels जिंदगी f, चीजवस्त f, मालमत्ता f, इळाखिळा m, इस्ताद. Goods and Chattels सर्व चीजवस्त, मालमत्ता, idio. इळाखिळा. N. B.-Chattels are personal or real ; personal are such as are movable; as, goods, plate, money; real are such rights in land as are less than a free. hold, as leases, mortgages, &c. Chatter ( chat'er) [ Of imitative origin.) v.i. ( as a pie ) किलकिलणे, किलबिलणे, चिवचिवणे, कचकचणे. २ (as a monkey ) किचकिचणे, कचकच करणे, खेसणे. ३ ( the teeth) करकरां adv.- खुडखुड adv. वाजणे, कडकडणे, कुरकुर वाजणे. ४ to tall: idly बडबडणे, बकणे, बहकणें, बाता f. pl. कुटणे-खबाळणे-छाटणे-मारणे. हाणणे-तासणे. Chatter, Chattering n. (v. V. I.) चिवचीव f, कलकल f, किलकिल f. m, किलबील f, m, किजवीज f, टकटक f, कचकच f, intens. कलकलाट or किलकिलाट m, किलबिलाट m, कचाच m, किल्लाण n, चिलचिलाट m, चिलबिलाट m, चिवचिवाट m. २ किचकिचणे , खेसणे n. ३ वाजणें n, कडकडणें n. ४ बकबक f, बकवा m, बकवाद m, बकणी f, गप्प f, जल्पन n, गप्पाष्टक n, चरबट f, वटवट f. Chatter-box n. बडबड्या, गप्पाष्टक्या, बकवादी or द्या, बडबड्या, बोलघेवडा, बोलगाडा, बोलगाभणा.Chatt'erer n. Chatt'ering p. a. (v. V. ४.) बकबक करणारा, बाता कुटणारा, जल्पक, गप्पाष्टक्या, बकबक्या. Chatterer (chat'erér ) m. चाटर२ नांवाचा पक्षी m. Chatty ( chati ) n. मातीचे मडकें n, मृत्पात्र n. Chaw (chaw ) [ For root, see Jaw.] n. usually pl. जबडा m, चव्हाळे n. C.v.i. चघळणे, चर्वण करणे fig. २.fig. विचार करणे, चे चिंतन करणे. Chaw-bacon n. ludicrous contemptuous name for a bumpkin गांवढळ, ग्राम्य. Chawed up नाश केलेला, नष्ट, नाशित.

Cheap (chep) [ A. S. ceap, bargain, sale, price.] a. स्वस्त (स्ता), सवंग, हलक्या-थोडक्या मोलाचा-किंमतीचा &c., अल्पमोली. २ मंदीचा. ३ common, mean, not respected आदररहित, महत्वरहित; as, " You grow cheap in every subject's eye." C. n. (obs.) साधारण हलका खरेदी केलेला माल m- सौदा m. २ ( obs.) स्वस्त वस्तु मिळण्याची जागा f. C. adv. स्वस्तभावाने. Cheap'en &c. t. स्वस्ता करणे, स्वस्तावणे, किंमत f- मोल n- भाव m- दर m- पाडणें-कमी करणे, पाडून देणे-घेणे fiq. to lessen the value of, to depreciate भाव कमी करणे, किंमत कमी करणे; as, "My proferred love has cheapened me. C.v.i. स्वस्ता होणे, सस्तावणे, सवंग होणे, स्वस्तावणे, मोल n- किंमत f-भाव m.-धारण