पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/641

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे-गाणे. To CHANT THE HORSES slang घोड्याचे फाजील गुण गाणे. २.fig. (मालाचे फाजील गुण गाऊन विकतांना) फसविणे.] C. v. i. गाणे, गाण्यासारखे ओरडणे-भोंकणं. C. n. राग m, सूर m. २ a psaln, canticle or dirge 80 chanted गाण्याच्या सुरावर म्हटलेलें स्तोत्र n. ३ सुस्वरगीत n, गायन n, तालाचे नियम नसतांना स्वरांत बसवलेली चीज f. शब्दरचना f. Chanter, Chantor n. गाणारा m, गवई m. २ क्याथिडलमधील सेवाधारी गायक m. ३ मुख्य सेवाधारी गायक. ४ 'मास' नामक विधीचा स्तोत्रं म्हणणारा प्रेसबुतर-आचार्य (priest). Chant'ry n. खिस्तीप्रार्थनागृह n. Chanty n. खलाशाचे गाणे (नांगर उचलतांना म्हणतात तें). Chanticleer (chant'iklēr) (Fr.chanteclair, the name of the cock in the Roman due Renart (Reynard the fox); chanter, to sing & cler, clear.-L. chanticularius, a clear (shrill) singer. ] n. the cock एक जातीचा कर्कश आरवणारा कोंबडा m. Chaos ( kā'os ) [L. chaos.--Gr. kaos, a yawning gulf. ह्या शब्दाचा मूळचा अर्थ अतिशय मोठे आखात किंवा खिंड किंवा चरक-शून्यावकाश असा होता. cf. Bible Luke XVI. 26.] n. the great deep or abyss out of which the cosmos or order of the universe was evolved. सृष्टीला व्यवस्थित रूप येण्यापूर्वीची स्थिति f, सृष्टीची प्रथमावस्था f, अव्यक्तावस्था f. २.fig. अव्यवस्थारूपी देव m; as, " If C. himself sat umpire, what better could he do." ३ अस्ताव्यस्तता f, घोंटाळा m, घालमेल f, गप्पाघोळ m, गोंधळ m. Chaotic a. (सृष्टीच्या) पहिल्या अस्ताव्यस्ततेचा, अस्ताव्यस्त प्रथम स्थितीचा. २ गोंधळाचा, अस्ताव्यस्त. Chap (chap) [M. E. chappen, to cut; hence, to gape open like a wound made by a cut.] v. t. to cleave, to split चीर पाडणे, भेगा पाडणे. २ मारणे, ठोकणे. C.v.i. फुटणे, उलणे, तडकणे, भेगलणे. [Ready to C. फुटरा.] २ दारावर ठोठावणे.३ टाळी देणे-मारणे. C. n. भेग f, तीड f, चीर f, तढा m. २ ठोसा m. ३ भाग m, फूट f, तूट f. Chapless a. Chapped p. a. चीर पडेलला, भेगळलेला. Chap'py a. To chap hands सौदा ठरला म्हणून हातावर हात मारणे. Chapping away तासणे. Chap (chap) n. (colloq.) गडी m, बञ्चाराम m, मनुष्य m. २ गि-हाईक n. C.v.i. (obs.) विकत घेणे, सौदा करणे. Chapman (obs.) m. व्यापारी m, खरेदी करणारा, विकणारा. pl. Chapmen. Chap-book फेरीवाल्यानी विकलेली पुस्तकें. Chap (chap ) n. हनु f, ज(जा)बडा, चाबडा m, जांभाड n, टाळी n. pl., मुसकुटी f, मुसके n. [To lick the chaps जिभळ्या f. pl. चाटणे, लाळ f. घोटणे, दांत m. pl. पाजवणे.] २ नदीचे तोंड n. Chap-fallen a. तोंड उतरलेला, हिरमुसतोंड्या, हिंपुटी, हिंपूट or हिमट. [To be C. तोंड n. फुटणे-उतरणें-खरकणे g. of 's. fig. दांत m. pl. पडणे g. of s.]

Chape (chāp) [ Fr. chape, a churchman's cape.--