पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (as water, &c) swell,rise तुंबणें, चढणें, फुगणें, फूग f, धरणें-येणें. ३- business, matters, &c increase upon, thickment जमणें. Accumutable a. (v. V. T.) सांचाया-चा-जाेगता-जोगा &c. संग्राह्य, संग्रहणीय, संचेय. Accmaluted p. (v. V. T. ) सांचवलेला, सांठवलेला, गोळा केलेला, &c. संचित, संग्रहीत. २ (v. V. T. L.) सांचलेला, सांटलेला, सांचीव. Accumulation. n. (v. V. T. L.). wt. सांचवणें n, सांठवणें n, &c., सांठवण n, संचय m. संचयन n, संचयीकरण n, संग्रहण n, state. सांचवलेपणा m, संग्रह m, संचय m, चय m, संचितत्व n, सांटा m, रास f, राशि f, ढीग m , पुंजी f, पुंजा m, पुंजका m. २ (v. V. I. L.) a. or s. सांचणें n, सांठणें n, गोळा m, Accum'ulatived. (v.V. L.) that is accumulated गोळा झालेला, राशीभूत, राशीकृत, पुंजीभूत. २ (v. V. T.) संग्रहकारी, गोळा करणारा-होणारा. A judgment law एका अपराधाची शिक्षा भोगिल्यानंतर दुसन्या अपराधाची शिक्षा चालू व्हावी अशा हुकुमाचा ठराव, शिक्षानुशिक्षाविधायकनिर्णय. Accumulative (t., Accumulator 1. (v. V. T.) सांठवणारा, सांचवणारा, &c. संचयकत्ती-कारी-&c., संग्रह-कर्ता-कारी-&c., संग्रही (आंत) धरणारा. २ mech. (विधुच्छक्ति) संचायक. ३ पुष्कळशा पदव्या जमवून गग एकदम घेणारा. Accurate (izk'-kūr-īt) [L. ad, to, & cura, care] a. careful in exception,act, precise, nice, सत्याला धरून असणारा, प्रमाणाला धरून असणारा, सुनिश्रित, सुती, सुतानें काम करणारा, बेतानें काम करणारा, बेतबाल्या, बेताबाताचा, खरा, अचूकसंधानी, कडकडीत, सुयंत्र, आटोकाट, सूत्रा (obs.), सूत्रक ( obs.). सूत्री (obs.). २ carefully exacted, exact, correct तंतोतंत, बरोबर रेखलेला, रेखला ( R), रेखितसा ( R ), मेजलेला, बराबर, बेताचा, बेताबाताचा, बंदिस्त, बंदिस्तीचा, रजपजचा (obs.). सुती, सुताने केलेला, टापटिपेचा, जंजीरबंद, स्पष्ट, सुयंत्र, ठीक, दुरुस्त, शुद्ध. ३ तंतोतंत, मुहेसूद, नक्की. ४ कांटेतोल, सूक्ष्म, as, A . balance. ५ चौकस, बारकाईचा, यथार्थ. Ac'curacy n.(v.A.I.) सुतीपणा m, सूत्रकारित्व n (abs.) m, अचूकसंधानत्व n, सुयंत्रता f, खराई f, तबताकपणा ( obs. ) m, रेखलेपणा , &c. २ (.N. ) टापटिप., रेखीवपणा M. ३ यथार्थता.. सूक्ष्मता . तंतोतंती : मुद्देसूदपणा m, बिनचुकपणा m, चौकसपणा m, बारकाई f. Accurately adv.(v.A.) सूक्ष्मरीतीने, टापटिपीने, सुतानें, दोरीसूत, बराबर, अचूक, बिनचूक. Accurateness n. See Accuracy. Accurse (ak-kurs') [ Pref. ad, Curse.] v. t. शाप देणें, See Curse. Accurs'ed, Accurst a. शापित, शाप देण्यास योग्य, दुष्ट, शापपात्र, शापास्पद, शापग्रस्त. २ अशुभ, निंदित, निंद्य, गर्हणीय, अमंगळ, ओंगळ, अपशकुनी. A. fate दग्धदेव. Accusative (ak-kuz'a-tiv) n. gram. द्वितीया विभक्ति f, कर्म n, कर्भपद n, कर्मणिद्वितीया f. Accus'atival a. द्वितीयाविभक्तीसंबंधी.