पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/635

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शत्रूशी संभाषण करावें अशी सैन्याला आज्ञा देणारा जगाल्याचा आवाज m. Chamber (chāmóber) [Fr. chambre.-I. camera, & vault, an arched roof, from Gr. kamara, any thing with an arched roof or covering.] n. an apartment कोठडी f, खोली f. २ ( in a gun ) खजीना m, कोठा m, कोठी f. ३ सभा f. Cham'ber council बैठा सल्ला, बैठी वकीली. C.-counsel,-counseller n. बैठा वकील m. (हा कधी कोडतांत खटला चालवण्यास जात नाही.) Cham'bered a. Cham'ber-fellow n. एकाच खोलीत राहणारा सोबती m, सहवासक m. Cham'ber-hangings n.pl. खोलीची झालर f, खोलीचे बुट्टीदार पडदे. Cham'bering n. (obs.) बदख्याल वर्तणूक f. Chamber-lye n. (Shakes.) मूत्र n, मूत n, वि(इ)राकत f. Chamber-maid n. दासी f, सैरंध्री f. Cham'ber-pot n. विराकत-लघ्वी करण्याचं भांडे, मूत्रपान n, तस्त n. Cham'ber-practice n. Law. (खोलीतल्या खोलीत बसून) कायद्याचा खाजगी सल्ला f -मसलत देण्याचा धंदा m. (कोर्टात काम चालावण्याचा नव्हे), बैठी वकीली. Chamber of a judge न्यायाधिशाची कमी महत्वाचे काम चालविण्याची खोली f. Star-chamber 'स्टार चेम्बर' नांवाची मंत्रिसभा f, दिवाणखान्यांत भरणारा तारकांकित दरबार m (at the time of Charles I. of England). Chamber of Comerce व्यापाऱ्याच्या हक्कांच्या रक्षणार्थ स्थापिलेले मंडळ n, वणिक्सभा f. Chambers of the eye नेत्रगत विवरें. Chamberlain (chām'ber-lān) [Fr.chamberlian.-L. camera, see above. चेम्बरलेन शब्दाचा अगदी मूळचा अर्थ राजाचे शयनमंदिर राखणारा मानकरी किंवा एखादया स्त्रीची शयनमंदिरांतील दासी असा होता; परंतु तो अर्थ सध्या चालू नाही.] n. इंग्लंडांतील राजाचा चेम्बरलेन पदवी धारण करणारा खाजगी कारभारी m. २ एखाद्या संस्थेच्या धारावसूलखात्याचा मुख्य आधिकारी m. ३ एखाद्या श्रीमंत सरदाराचा मुख्य कारभारी m. cham'berlainship n. चेम्बरलेनचा हुद्दा m.

N. B.-" Lord Great Chamberlain of England: heriditary office, the main duties of which now consist in attending upon and attiring the sovereign at his coronation, the care of the ancient Palace of Westminster, the furnishing of Westminster Hall and the Houses of Parliament on state occasions and attending upon peers and bishops at their creation or doing of homage. Lord Chamberlain of the Household: a chief officer who shares with the Lord Steward, the Master of the Horse, and the Mistress of the Robes, the oversight of the of the Royal Household. He appoints professional men and tradesmen, has control actors at the royal theatres, and is the licenser of plays." (M.) Chamberlain corresponds to कंचुकी or अंतःपुराधिकारी of the old Hindu kings.