पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/634

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 Chalcedony (kal-sed'ò-ni) (L. chalcedonius, from Gr. Kalvedon, Chalcedon, a town in Asia Minor, opposite to Byzantium.] n. a variety of quartz with some opal, disseminated through it एक प्रकारचा पांढरा चकचकीत वाळुचा मौल्यवान् दगड m, शिवधातु (?). pl. Chalcedonies. Chalcography (kal-kogʻra-fi) [Gr. kalkos, brass & graphein, to write.] n.तांबे अथवा पितळ यांवर खोदण्याची कला.f, तांब्या-पितळेवरचें नकलकाम n, ताम्रत्वक्षण n. Calcography. Chaldron (chawl'drun) [O. Fr. chaldron, Fr. chaudron, a kettle. ), see Caldron. Chalet (sha-lā') [Fr. ] n. a hut, a shed, a herdsman's hut in the mountains of Switzerland स्वित्सरलंडच्या पर्वतांतील धनगराची झोपडी f, खोपट n. Chalice ( chal'is) [O. Fr. chalice.-L. calix, a cup.] n. पेला m. Chaliced a. पेलेदार; as, C. flowers. 'Chalk (chawk) [A. S. ceale, from L. calx, limestone. n. खडू m, चाक m, कठिनी f, सितधातु m. Red C. तांबडा खडू, रक्तधातु (?) m, सुरंगधातु (?) m. C.v.t. खडूने रेखाटणे-अंकणे-आंखणे. २ (with out) to .sketch as with chalk, to outline, to plan रेखाटणे, काढणे, बेतणे, (आंखून) ठरविणे-निश्चित करणे. Challenge ( chal'enj) [O. Fr. chalenge, a claim, an accusation, a contest.-L. calumnia, false accusation, see Calumny.] n. a defiance, an invitation to engage in a contest or controversy of any kind लढाई f. मागणें n, युद्धनिमंत्रण n, युद्धाव्हान n, सामन्यास-वादविवादास आव्हान-आमंत्रण-बोलावणे n. [To ACCEPT A CHALLENGE युद्धाव्हानस्वीकार करणे, युद्धनिमंत्रण-सामना पत्करणे. WRITTEN C. युद्धनिमंत्रणपत्र n, युद्धाव्हानपत्र n.] २ संशय घेणे, अमुक पंच नको असें ह्मणणे n, मध्यस्थवर्जनप्रार्थना f. C.v.t. to call to a contest of any kind, to defy लढाई f - मागणे with जवळ of o., युद्ध-निमंत्रण n - युद्धाव्हान करणे [CHALLENGE ह्या अर्थी युद्धाव्हान हा शब्द महाभारतांत वापरलेला आहे], सामन्यास बोलावणे. २ हक्क सांगणे. ३ ( as i. sentry ) हटकणे, ललकारणें. ४ ( in a trial ) आपल्या खटल्याची चौकशी करण्यांत अमुक पंच नसावा-वर्ज करावा असे म्हणणे. C.v.i. सामन्यास बोलावणे. Chall'engeable a. युद्धनिमंत्रण करण्यास-सामन्यास बोलावण्यास योग्य. Chall'enger n. युद्धाव्हान करणारा, सामन्यास बोलवणारा, योद्धा m. २ प्रतिवादी m. Chalybeate ( ka-lib'iāt) (Gr. chalybs, chalyb, steel.] a. impregnated with iron लोखंडाप्रमाणे चव आहे असा, लोहगुणमिश्रित, लोहगुणान्वित, लोहगुणात्मक. Cham, Kham (kam) n. तार्तरीचा बादशाहा; now usually written Khan.

Chamade ( sham'ad ) [Fr. chamade.- Port. chamada, from chamar, to call.-L. clamare.] n. mil.