पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/628

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

bell'ous a. Cer'ebral a. मस्तकांतील मगजाचा अस्तकांतील मेंदूचा. C. n. मूर्धन्यवर्ण n. Cer'ebralism n. the theory that, mental operations crise from the action of the brain सर्व मानसिक व्यापारांचे मस्तिष्क हे कारण आहे असा वाद m, मेंदूतून सर्व मानसिक व्यापाशंचा उद्भव होतो अशा प्रकारची कल्पना f. मस्तिष्ककारणवाद m. Cer'ebralist n. Cer'ebrate v.i. वरिष्ट मेंदूचा व्यापार दाखविणे. Cerebration n. महामस्तिकाचा व्यापार (शुद्धींतला किंवा बेशुहींतला, कनिष्ट मेंदूचा. i.e. Cerebellum चा नव्हे ). Cerebric a. महामस्तिकासंबंधी. Cereb'riform a. महामस्तिकाच्या आकाराचा. Cer'ebrin n. महामस्तिष्काचा मुख्य घटक m, मेदूंत सांपडणारा नत्र ( nitrogen ) असलेला व स्फुर (phosphorus) असलेला पदार्थ m. Cerebritis n. मस्तिकाभिताप, मस्तिष्कदाह m. हा दाह झाला असतां सूज येते. Cer'ebro-spinal a. मेंदू' आणि पृष्टरज्जू यांसंबंधी; as, Cerebrospinal meningitis. मेंदूची एक प्रकारची भयंकर व्याधि. Cerebral hemispheres वरिष्ट मेंदूची महामस्तिकाची दोन शकले, मनोव्यापारस्थानांचे दोन मोठे भाग m.pl. N. B.-Cerebrain मस्तिष्क व Cerebellum साठी मस्तिकाग हे शब्द कायम करून टाकावे. असे केलाने मस्तिष्कीय ( Cerebral), मस्तिष्कीक ( Cerebrie), मस्तिष्कीन ( Cerebrin ), मस्तिष्काका: (Cerebriform ), असे शब्द करण्याला फार सुलभ होईल. Cerebropathy ( ser-a-brap'athi) n. मेंदूवर फार दाब पडल्यामुळे होणारी मेंदूची क्षीणता f., व त्यामुळे येणारा भ्रामिष्टपणा m, मस्तिष्कक्षीणता. Cerebroscopy ( ser-e-bros'ko'-pi) a. मगजांतील शेगाची तपासणी f, मस्तिष्कपरीक्षा f. ही डोळ्यांचा आतील भागाची तपासणी केली असतां समजले, मगजतपासणी f. Ceremony (ser'cmoni) [Fr: ceremonic, -L. cærimonia, a rite.] n. an outward rite or observance relivious or held sacred कर्म n, क्रिया f, विधेि(*) m. [A religious ceremony lasting for a certain period अनुष्टान n. A closing ceremony उद्यापन n. २ an empty form ( used disparagingly) विधीचे सोंग-ढोंग विधीची कवाईत f. तांत्रिक विधि m, विधीचे तंत्र n, केवळतंज n; as, The custom had probably been long a mére C. ३ & stately.formality समारंभ m; as, "Thank God, the ceremony of dinner is over." ४ a formal act or observance expressive of deference or respect to superiore in rank, Or established by custom in social intercourse शिष्टाचार m, लोकरीति.f; as. I seldom use.the C. of waiting for answers, ५ formal observances or usages collectively संस्कार m. pl. ६ set forms of deference

repect आदरोपचार in, विधि (समुचयार्थी), सन्मान दाखवण्याची ठराविक पद्धत f, ठराविक रीत f - शिरस्ता m· Ceremo'nial a. (See the meanings of Ceremony). relating to or characterised by ceremonies