पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/627

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

fallacy called “the horns." from keros, a horn.] a. sophistical वाक्छलाचा, शुष्क कोटीचा, लबाडीचा; as, "If you have not cast a thing away, you have it, but you have not cast horns; therefore, you live horns." This is a C. argument. Ceraunies ( se-raw'niks) [Gr. keraunos, thunder' and lightning.] n. (R:) उष्णता व विद्युत यांविषयी ज्ञान देणारा सृष्टिशास्त्रारा भाग m, विद्युदुष्णविचार m. Ceraunoscope n. (गूढविद्येत) प्राचीन काळी मेघगर्जना व वीज यांची हुबेहूब नक्कल करणारे उपकरण n. Cerberus ( ser'ber-us) (L. cerberus, Gr. kerberos, monster in the shape of a three-headed dogs guarding the entrance into the infernal regions ] १. myth. नरकाचा द्वारपाळ m, तीन डोक्यांच्या कुत्र्याचे रूप धारण केलेला सेरबरस नांवाचा राक्षस m. चलाख व करडा पाहरेकरी. ३ zool. एक जातीचा सर्प m. C. a. फार कडक ; as, “C. watch over the golden rules of female chastity." Cerbe'rian a. Cerberus (sér'-be-rus) n. astron. सारमेय ही राशी उत्तर गोलार्धात नंदीचे उत्तरेस आहे. Cere ( sēr) (L. cera, wax.) v. t. to wax, to cover close with wax मेणाने आच्छादणे-बंद करणे , मेण सारवणे. C. n. (पक्षाच्या चोंचीच्या तळाजवळ नाकपुड्यांशी) मेणासारखें मऊ त्वगीद्रिय n. Cera'ceous a. मेणा-चा-प्रमाणे. Cerago n. मधमाशांची मेणासारखी खाद्यवस्तु f, हळद्या, ह्यालाच मधमाशांची भाकर असे म्हणतात. Cere-cloth n. मेणकापड n. Cerement n, मेणांतून बुचकळून काढलेला कपडा m. हा युरोपात बहुतेक प्रेतावर गुंडाळतात, प्रेतवस्त्र n. Ce'reous, Ce'rio a. मेणाचा. Ce'rin, Ce'rine n. तापवलेल्या मद्यमय पदार्थापासून निघणार मेणासारखा अर्क, कार्क नांवाचे लाकूड दारूंत शिजविलें असतां त्यापासून मेणासारखा, जो एक पदार्थ निघतो तो. Ce'-rograph n. मेणावर लिहिणे-कोरणे. २ मेणाच्या चित्रांची कला. Cerograph'ic-al a. Cerog'raphist n. मेणचित्रकलाविज्ञ m. Cerog'raphy a, मेणावर कोरून चित्रे काढण्याची कला f, मेणचित्रकला f. Ceroplas'tic a. मेणाच्या हुबेहूब चित्राचा; as ceroplastic .panorama of the men of the time. Coro-plastic n. मेण ओतून हुबेहूब चित्रे करण्याची विद्या f. Cer'osin n. कांहीं उसाच्या सालीपासून मेणसारखा पदार्थ मिळतो तो, उसाचे मेण n. (मेण: SK. सिक्य) Cereal ( sēʻrē-al ) [L. cerealis, pertaining to ceres the goddess of agriculture.] a. a. खाद्यधान्यासंबंधी विषयक. C. n, खाद्यधान्य n. (always pl.) Cereals or Cerealia. Cerebel, Cerebellum (ser'e-bel, sere-bel'lum) [L. dim of cerebrum, the brain.] n. मस्तिष्कांग, मगजाचा खालचा व मागचा भाग m, लघुमस्तिष्क, शतदल (मस्तिष्क).

Cerebrum ( ser'e-brum) [L. cerebrum, the brain] n. भस्तकांतील मगजाचा वरचा आणि मोठा भाग m, सहस्रदलमस्तिष्क cerebell'ar, cere