पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/624

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Centigrade (sen'ti-gradi) [L. centum, a hundred & gradus, a step, a degree.] a. शंभर भाग आहेत असो. Centigrade thermometer शतभागोष्णमानमापक यंत्र, शतांशोष्णमापक. [हा सेल्सीअस नामक गृहस्थाने शोधून काढिला. ह्यांत थिजण्याचा बिंदु व कढण्याचा बिंदु यांमधील नळीच्या जागेचे शंभर भाग पाडिलेले आहेत.] Centigrade temperature शतभागोष्णमान. Centinody ( sen-tin'o-di) (L. centum, a hundred & nodus, a knot. ] n. शतपर्वा, शंभर पेरें ज्याला आहेत अशी वनस्पति. Centiped, Centipede (sen'ti-pėd) [L. contum, a hundred & pes, pedis, Sk. पद, a foot.] n. गोम f, घोण f, शतपदी f. Cento (sen'to) L. cento, a patch-work, a poem made up of various verses selected from different authors disposed in a new order. ] n. pl. Centos. वेगवेगळाल्या ग्रंथांमधुन निवडक निवडक वेंचे घेऊन नवीन रीतीने तयार केलेले पुस्तक n, खंडकाव्य n. Cen'toist n. Cen'tonism n. Cen'toism n.

centre, Center (sen'ter ) [ Fr. centre, from L. certurum.-Gr. kentron, any sharp point,-kentein, to prick. Gr.-kentron seens to be allied to SK. केंद्र] n. मध्य m, गर्मी f, मध्यभाग m, गर्भ m, गाभा m. २ (of a cirele &c. or a conic) मध्य M, केंद्र n, नाभी f. ३ (obs.) पृथ्वी f. ४ (कान्सच्या) कायदेकानू करणाच्या सभेचे सरकारतर्फेचे सभासद m, pl. ५ arch. गर्भाधार m, मंदिरगर्भाधार m, घुमट बांधतांना त्यास टेका देण्याकरिता केलेले बांधकाम n. ६ mech. engin. चरकाच्या यंत्रा (lathe) वर दागिना धरण्याची अणीदार मेखापैकी एक, दागिना धरण्याची गर्मी f. ७ med. (शरीराचा, अवयवाचा किंवा सुजेचा)' केंद्रबिंदु, व्यापारककेंद्र m; as, C. Accelerans, C. Auditory. ८ उत्तेजनस्थान n, केंद्रस्थान n. C.v.t मध्यावर ठेवणे-आणणे. २ to collect to a point एके ठिकाणी एके द्रात आणणे, एकीभूत करणे, केंद्रस्थानी केंद्रांत आणणे, स्थिर करणे, एकवट करणे. ३ mech. engin. मध्यबिंदु स्थर करण्याकरितां खळगा पाडणे. C.v.i. to be collected to a point एक केंद्रास्थित होणे-असणे, एकाच आधारावर येणे-असणे. Centering or Centring pr. p. Centred, Centered pa. p. एकवटलेला. Central a. मध्यगत, मधील, केंद्रीय, मध्य. २ केंद्रस्थ, मध्यवर्ती, मध्यस्थ, मुख्य; as, c. figure. Centralisa'tion, n. समाकर्षण n. [C. of power सत्तेचें समाकर्षण केंद्री-करणे] 2 सर्वात श्रेष्ठ अधिकाऱ्याच्या हाती आणणे, ठेवणे n. Centralise .v.t. मध्यबिंदुकडे आणणे, (निरनिराळ्या ठिकाणांतून काढन) एके ठिकाणी ठेवणे-आणणे,समाकर्षणे. २ एका सत्तेखाली-व्यवस्थेखाली ठेवणे. Central'ity n..(v. A.) मध्यत्व n, केंद्राकडे जाण्याची प्रवृत्ति f, मध्यस्थता f, मध्यस्थितता f. Centrally,