पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थन n, निदानकथन n, बीजनिर्देश n, कारणायापन n, प्रयोजनवर्णन n, इतिकृत्योपदेश n, एवंविधा f, इनिक्रियानिरूपण n. 5 grand निमित्त n, कारण n, सबब f. [On A. of मुळेंं (ex. ह्यामुळेंं, पावसामुळेंं &c.), साठींं, करितां, बाबत, बाबें, पायीं, निमित्त (ex. लबाडीनिमित्त मारलेंं), अर्थी, अर्थ in comp. with Sunskrit words, as एतदर्थ, तदर्थ, &c.), प्रीत्यर्थ. On that A.त्यामुळेें-स्तव-कारणेें. On this account ह्यामुळें ह्यास्तव, अतःकारणात. On any A. काहीं झालें तरी, कोणत्याही रीतीनेें.] ६ invoice, inventory, catalogue याद f, माेजदादीची याद f, झडती (R) f. [To, take an A. झडतीf-टीप f-घेणेंं, मोजदास्त(द)f-गणना f-याद f करणेे.] . ७ फायदा m. ८ योग्यता f, लायकी f, किंमत f, महत्व n. as, men of A. योग्यतेचे गृहस्थ. Accountable; a. (v. . V. I. 1.) वाच्य (S), ज्याची हकीकत-कारण सांगनां येईल असा, निर्वचनीय, निरूप्यकारण, निर्वाच्यवीज, निर्देश्य, आख्यापनीय. २ ( v. V. I. 2.) answerable हिशेब-जाब-मोसबा-&c.-देणारा, जबाबदार, जोखीमदार, मोसबेदार, उत्तर देण्याचा अधिकारी. To be A. for' माेेसबा m. माथ्यावर असणेें g. of s. Account'ableness, Account- albility n. (V. A. २.) मोसबेदारी f, जबाबदारी f, उत्तर देण्याचा अधिकार m. Account'ably adv. Accountancy m. हिशेबनिसाचेंं ऑफिस-काम n. Accountant n. हिशे (शो)वी m, गणक m, फडनवीस m, अकाउंटंट m, जमाखर्चाची पूर्ण माहिती असणारा. [A village A. तलाठी m. Accurate and exact A. संख्यावित् m, कोरड्या टांकानेें हिशेब करणारा-देणारा, &c.] २ Keeper of accounts मोसबेदार m, हिशेबदार m, हिशेबनीस m, फडनवीस (?) m. Account'antship n. अकाउंटंटाचा हुद्दाm-नोकरी. Account'-book v. खातेवही f, वही f, चोपडी f, हिशेबाची वही f. Account-stales दुसऱ्यानें आपल्याकडेस विक्रीकरितां ठेविलेल्या मालाच्या विक्रीचें टिपण n- याद f. For the account खात्यावर (हा खातेवारी हिशेब दर पंधराव्या दिवशी किंवा महिन्यानेें ठरवितात). In Account with (शी) खातेें असणारा. On account of कारणेंं, मुळेंं, साठींं, स्तव. On no A. कोणत्याही सबबीवर न (करूं देणे). To check an A. जमाखर्च तपासणेंं. To clear A.s बाकी शून्य करणेंं, सर्व फेड करणेंं. To cook, doctor Or garble accounts फसविण्याच्या हेतूनें जमाखर्चीत फेरफार करणे. To make A. of महत्व देणे, गणणें. To make no A. of खिसगणतींंत नसणेें,-विषयीं बेपरवा असणेंं. To open an A. (पेढीवर अथवा दुकानावर प्रथम पैसे भरून) खाते सुरू करणे. To pay on A. खात्यावर पैसे भरणे. २ उधार देणेंं. To take into A. लक्ष्यांत घेणें. To take no account of दुर्लक्ष्य करणें, लक्ष्यांत न घेणें,लक्ष्य न देणेंं. Accoutre (ak-kõū’ter) [L. ad, to, con, together, & suere, to sew.] v. t. equip with arms (?), लष्करी पोषाख देऊन हत्यारबंद करणेंं (?), हत्यारबंद (हतेरबंद)-शिलेपोम्त (पोस )-शिल्याभाल्यानिशींं सिद्ध (सज्ज)-आयुध-सज्ज-आयुधसिद्ध-सायुध-संशस्त्र-&c.-करणे (?). २ ( with