पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/616

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावधगिरी f, हुशारी f, पगदस्ती f, दक्षता f. Caution money n. जामिनगिरीत-अनामत दिलेला पैसा m. Cavalcade (kav-al-kād') [Fr. cavalcade.-It. caval-cata from cavalcare, to go on horse-back.-L. caballus, a horse. See Cavalier, Cavalry.] n. (घोडेस्वारांची) स्वारी f, अश्ववारयात्रा f, अश्वरोहश्रेणी f. C. v. i. स्वारीत जाणे. Cavalier (kavalēr') [Fr. cavalier.-It. cavaliere. See Cavalcade.] n. घोडेस्वार m, शिलेदार m, तुरंगी m, अश्ववार m, अश्वसादी. २ a gallant मर्द, प्रतापशाली. ३ क्याम्हालिअर', पहिल्या चार्लसच्या कारकीदाँत राजाचा पक्षकार m. ४ fort. आजूबाजूचा दूरचा देखावा जेथून दिसतो अशी किल्ल्यावरील अतिशय उंच इमारत f. C. a. gay, easy, frank वांका, फक्कड, रंगेल. २ high-spirited (obs.) उत्साही, शूर, लढवय्या; as, "The people are naturally not valiant and not much C." ३ haughty, disdainful अविवेकी, पत्राजी (सी), शिलेदारी, मगरूर, अभिमानी, शिलेदारी डौलाचा, राऊत चालीचा, तिरस्कार्य वर्तणुकीचा, तोऱ्याचा, रावकीचे चालीचा. ४ of the party of Charles I. पहिल्या चार्लसच्या मंडळीपैकी. C. v.i. घोडेस्वारी करणे. Cavalierish a. Cavalierism n. Cavalier'ly adv. (v. A.) शिलेदारीडोलाने, पत्राजीनें, मगरुरीने, गर्विष्ठपणानें, तोऱ्याने. Cavalry (kav'al-ri) [O. Fr. cavallerie.-It. cavalleria. See Cavalcade.] n. घोडेस्वार m, अश्वभार m, अश्वसेना f, घोडेस्वारांची फौज f, तुरंगबल n, घोडबळ n. Heavy Cavalry अवजड-बोजड-धिमें घोडदळ. Light Cavalry सुटसुटीत-सडें-चपळ-घोडदळ. Cave (kāv) [Fr. cave.-L. cavus, hollow.] n. a hollow place in a hill or rock: गुहा f, गुंफा f, गव्हर f. dim. गव्हरी f, ढोल f, दरी f, भुयार N, खबदड n. f, खबदडी f, विवर n, कंदरा f, कपाट n, कंदर m, n, कुहर m; as, In C.s and hollows and dens and chasms, &c. कडेकपाटी, दरीकंदरी. C. v. t. (obs) उकरणे, विवर खोदणे: as, “ The mouldered earth had Caved the banks." C.v.i. गुहेत राहणे. २ कबूल होणे, मान्य होणे. Cave-dwellers n. गुहेत राहणारा रानटी लोक. Cave-hyena n. zool. गुहेत राहणारा तरस m. Cave-lion n. zool. गुहेत राहणारा सिंह m. To cave in ( said of land) ढांसळणे, पडणें, दडपून जाणे. २.fig. माघार घेणे. caveat (kā've-at) (L. caveat, lit. let him beware, from cavere, to beware.] n. lav 'केव्हिअट', विरुद्ध पक्षाने पुरावा दिल्याखेरीज फैसला करूं नये अशा आशयाची दरखास्त f. २ पूर्वसूचना, ताकीद f. (पुढे अमुक एक शोधाचं आपण (पेटंट) विशिष्टाधिकार मागणार आहो अशा आशयाची) विशिष्टाधिकारदानाध्यक्षाकडे दिलली पूर्वसूचना f. Caveat emptor law खरेदीदाराने सावध रहावें.

Cavendish ( kay'endishi) n. the leaf-tobacco softened,