पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/604

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

C. घारेला OR घारोळा.] Cat'-gut n. सांव f, आंतड्याची तार-तांत f -तांथ f, रोदा m. Cat-hammed a. टाळघाशा, टाळकुट्या. Cat'-head n. मांजरडोकी नळी f, मांजराच्या डोक्यासारखा नळीचा भाग m. ह्यांतून नांगराच्या दोऱ्या घातलेल्या असतात. Cat-hole n. नांगराच्या दोऱ्याचे घर (भोक) n. Cat'-hood n. मांजरासारखे चाळे करणे n, मांजरासारखा स्वभाव m. Cat'kin n. क्याटकिन फूल. Cat'lap n. गरीबीचें पेय n, साधे पेय n. Cat-like a. गुपचुपीचा, चोरट्या रीतीचा. Cat'ling n. मांजराचें पिल्लू n. २ surg. संधिबंधनें सोडविण्याचा दोन्हींकडे धार असलेला-दुधारी चाकू m. Cat-nap n. डुलकी f, मार्जरनिद्रा f. Catamoun'tain or Cato’mountain n. रानमांजर. २ leopard चित्ता. Cat-o-nine tails फटके मारण्याचा नऊ गांठाळ दोऱ्याचा चाबूक m. Cat's-cradle n. एक प्रकारचा मुलांचा दोरीचा खेळ m. Cat's eye n. मांजरडोळा मणि m. (या मण्याचा रंग मांजराच्या डोळ्याप्रमाणे असतो.) एक जातीचे मार्जारनत्री रत्न. cat-silver n. एक प्रकारचे रुपेरी अभ्रक. Cat's meat n. मांजराला खाण्यासाठी घोड्याचे मांस n. Cat's paw n. naut. वाऱ्याची मंद झुळूक f, हलका वारा m. २ (used in a bad sense) हस्तक, क्रीडामृग, हातखोरण, स्वहेतुसाधन n; as, To make a cat's paw of. Cattish a. मांजरासारखें. Cat-witted a. हलक्या बुद्धीचा, मगरूर व द्वेषखोर (मनुष्य), क्षुद्रबुद्धि, मांजरउद्धाचा. Catted and fished (said of an anchor) पदा वर उचलून तारवाच्या बाजूस गच्च बांधून ठेवलेला नागर). To rain cats and dogs पावसाच्या मुसळधारा पडणे. To see which way the cat jumps आपण अमुक एक बाजू घेण्यापूर्वी वस्तुस्थिति एकदम कशी बदलेल याकडे लक्ष्य ठेवणे. To let the cat out of the bag खोटी गोष्ट उघडकीस आणणे, बिंग बाहेर फोडणे, गाफलपणाने गुप्त हेतु प्रगट करणे, ढोलके फोडणे. To lead or live a cat and dog life नेहमी भांडण करणे. To bell the cat मांजराच्या गळ्यांत घांट बांधणे. २ एखादें धोक्याचे काम करणे. To grin like a Cheshire cat मोठ्याने खिदखिदां दांत काढून हसणे. To fight like Kilkeny cats ' एकमेकांचा नाश करण्याच्या बुद्धीने लढणे. To a cat in pan (गो)घोलांटी घेणे, घोलांट उडी मारणे. २ fig (विश्वासघाताने एक बाजू सोडून) दुसऱ्या बाजूस मिळणे, उलट बाजूस मिळणे. Catacaustic ( kat'-a-kaws'tik ) (Gr. kata, against & Caustic.] a geom. प्रतिदाहक (वक्र). catachresis (kat'a-krē'sis ) [Gr. kata, against & caustic, to use.] n.application of a term to a which it does not properly denote, abuse or perversion of a trope अनुचित दृष्यांत m; as, "Her voice was but the shadow of a sound"; "To take against & sea of troubles." Catachres'tic a. अनुचित दृष्टांताचा, अनुचितसादृश्याचा. Catachres'-tically adv.

Cataclysm (kat'a-klizm) [ Gr. kata, downward &