पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/600

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घालविणे. २ बोलणें, उच्चारणे. ३ to quarrel, to fall out भांडणे. To cast a slur upon (चा बदलौकिक करणें, दोष लावणे. To cast up हिशेब करणे, किंमत आकारणे. २ ओकणे. ३ बोलण्यांत दांत पाडणे, टोमणा मारणं (R.) ४ अकस्मात-एकदम दिसणे; as, " Another countryman, and Jesuit priest now casts up." Cast v.i. टाकणे. २ तारवाची दिशा बदलणे. ३ to devise or plan मनांत विचार करूं लागणे, मनांत युक्ति योजणे-काढणे; as, TO C. about for reasons (हे का ते अशा प्रयोगात्मक बुद्धीने ) कारणे लावीत बसणें-शोधणे. ४ मनांत घोळणं. ५ (साचा) आकार येणे. ६ ओकणे. ७ बेडौल होणे, वेड्यावांकड्या आकृतीचा होणे. Cast n. (a) फेकणें n, टाकणे n, क्षेपन n. (b) क्षेप, प्रक्षेप n. २ फेंकलेली वस्तु f. ३ (फेकलेल्या वस्तुचा) टप्पा m- अंतर n. ४ फांशाने टाकलेला डाव m, नशीब n, दैव n, सट्टा m, दैवयोग m, धाडस n. ५ (a) सापाने टाकलेली कात f. (b) पक्ष्याच्या पोटांतील मळ m, मैला m , किड्याची शीट f. ६ साच्यांत ओतणे n. ७ घडण f, घडणी f, घडवण f, घाट, घडाव m, डौल. ८ सांचा m, नसुना M, पाटण or पाटन (corruption of pattern), आकार m, चयो f, झांक f, स्वाद m, छटा m, धुनुक f, लकेरी f , लकेर f, वास m. ९ नाटकांतीला निरनिराळ्या पात्रांस सोंग वाटून देणे. १० आकार m, चर्या, ढब, आकृति f; us, A peculiar C.of countenance. ११ एकाच वेळी हातांतून उडालेली ससाणा पक्ष्याची जोडी f: १२ रंगाची छांट f,आभास m, छत(?), छाया f, छटा f. १३ नजरेची-दृष्टीची ढब f. १४ ओतणी f, सांचा m. १५ ओतणींत धातूचा रस पोहोचविणारी नळी f. १६ चारांची एकपाती, चौकडी f. (जसे आपलेकडे आंबे मोजतांना पंचकडी, पांचांची पाती वापरतात, तसें इंग्लंडांत कांहीं जिन्नस मोजतांना चारांची पाती वापरतात.) (?) Cast, Casted a. निरुपयोगी ह्मणून टाकून दिलेला. Caster n. (v. V. 1.) झोकणारा, टाकणारा, क्षेपक. २ ओतणारा, ओतारी. ३ (चटणी, मसाला वगैरे ठेवण्याचे) लहान भांडे-पाळे n. ४ वरील पाळी ठेवण्याची घडवंची f. ५ pl. (तोफ किंवा खुर्ची हवी तशी फिरवितां यावी म्हणून खाली लावलेली) लहान चाके n. pl. Casting n. (v. V. 1.) act. झोंकणें n, टाकणे n, क्षेप m, प्रक्षेप m, विक्षेप m, प्रक्षेपण n. २ सांच्यांत ओतण्याची कृति f. ३ सांचा m. ४ mech. eng. ओतकाम n. ५ (सापाची) कात वगैरे टाकणे n. Casting-net n. मासे धरण्याचें (एक प्रकारचे) जाळे n. Casting-vote,-voice अध्यक्षाचा दोन मतांचा अधिकार (दोन पक्षांची मते समसमान झाली म्हणजे अध्यक्षाला दोन मते असतात), दुजोरी निर्णायक-संमति. Casting weight (समतोल

तराजूचे एक पारडे.) खाली नेणारे वजन n. Cast-iron बीड. Cast.shadow पडछाया. Cast-steel ज्या पोलादाच्या रसाच्या लाब कांबी करतात ते पोलाद, वितळून शुद्ध केलेले पोलाद n. Last Cast शेवटचा धाडसी प्रयत्न. To C. beyond the moon मनोराज्य करणे. To C. pearls