पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/596

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

cover अभ्रा m, गलेफ m, गवसणी f, ठेला m, पिशवी f. ४ (as, of a mattress, quilt, &c.) case to be stuffed खोळ f. m. ५ पेटी f, बारदान n. ६ प्राण्याचे कातडें n. ७ print. टाइपाळें n (टाईप ठेवण्याचें) मोठे पाळं, खणाळें n. ८ संच m, साज m, जोड m; as, The C. of surgical instruments. Case v. t. (वर) आच्छादनझांकण करणे-घालणे. Case-bottle n. पेटीत दुसन्या बाटलीबरोबर ठेवता येणारी बाटली f. Case-harden v. t. पाणी देण्याकरितां लोखंड पेटीत घालून कडक करणे. Case-hardening n. Case-hardened a. बाहेरच्या बाजूनें कडक केलेला. २ fig. निर्लज्ज. Casing n. झांकणे n, आच्छादणे , झांकणांत ठेवणे. २ अस्तर n, आच्छादन n, झांकण n, वेष्टन n. ३ खिडकी किंवा दार ह्यांना लावलेली जाळी f. Case-knife n. झांकणांत टेवण्याचा मोठा चाकू m. Case-maker n. म्यान-पेटी करणारा. Case-man n. जुळारी, जोडारी, टाईप जोडणारा m. Case'ment n. सांचा, खोका, खिडकी (?)f, झरोका (?). Casemented a. खिडकीचा. Case-shot n. जवळच्या माऱ्याचा तोफेचा गोळा m. Case-worm n. न्हावी m (एक जातीचा किडा), कोशकिडा m. Case (kās ) [Fr, cas, from L. casus, from cadere, to fall, to happen ; cf. Chance.] n. state, condition, circumstances दशा f, अवस्था f, स्थिति f, गति pop. गत f, गोष्ट f, हवाल f. m; as, "Our C. is miserable." [ IN THAT C. तशांत, तसे असतांना, मग.] . २ case adduced or occurring instance अढळ (?) m, प्रतीक (?) n, उदाहरण n, स्थल n. ३ med, the state of the body देहस्थिति f, प्रकृति f,देहभावना f. ४ the history of a disease रोग्याचे भावनापत्रक, रोग्याचे टिपण, दुखण्याचा मजकूर m. ५ रोगी, दुखणाईत; as, Ten C. s. of fever. ६ law. the state of facts, the question मजकूर m, हकिकत f, कैफियत f, वाका m, तकरीर m, भूत(S) n, प्रकरण n. [WRITTEN STATEMENT OF A C. तकरीरनामा m.] ७ a suit at law मुकदमा m, प्रकरण n, खटला m, खटले n, दावा m. ८ gram. the variation of nouns विभक्ति f, कारकव्यक्ति f .[The six कारके are:-कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण or प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी.] ९ (of instruments) गंज m. Case of con-science, see Conscience. In any case कांहीं झालें तरी. In case (असें) असेल तर. To make out one's case. See To make out. The case खरी वस्तुस्थिती. Casein, Caseinओ (kā'sē-in) [Fr. caseigne, from L. caseus, cheese. पोटांत रेनेटच्या कार्याने दुधांतील केसीनोजन-Caseinogen-चे पृथक्करण झाले म्हणजे त्यापासून ( Casein ) उत्पन्न होतें. ] n. दुग्धज n, दुधांतील वीर्य n, दुग्धवीर्य n, दुधांतील मुख्य सेंद्रिय नत्रप्रचुर घटक. Ca'séic a. दुग्धवीर्यासंबंधीं. Ca'seous a. दुग्धजमय.

Casemate (kās'māt) [Fr. casemate.-It. casamatta, - from casa, house & matto, matta, mad, weak.] n.