पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/595

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ance of flesh (फाजील) मांसवृद्धि f, मांसचंचू f, चंचुक f. (पक्ष्यांच्या गळ्याजवळ किंवा हनवटीजवळ होणारी). २ bot. बीजचंचू f, चंचूक f, बीजवृद्धि f. Also Carun'cula. Carun'cular, Carun'culate, Carun'culous a. पुष्कळ ठिकाणी मांसवृद्धि असलेला, मांसवृद्धीचा. Carus ( ka'rus) [Gr. karos, heavy sleep. ] n. profound sleep or insensibility especially the fourth and extremest degree of insensibility, the others being sopor, coma, and lethargy अंतिम मूर्च्छना f, मूर्च्छा f. Carve ( kärv) [A. S. ceorfan, to cut.] v. t. to cut wood, stone, etc. or form by carving कोरणे, खोदणे, नकसणें or नकासणे, किरवणे, कोरून-खोदून काढणे. २ कोरून घडणें-आकार आणणे. ३ कापणे, फांका-फोडी f. pl. करणे (as meat at table), तुकडे-खंड करणे, भाग पाडणे. ४ Shakes. (obs.) सौजन्याने बोलणे. ५ योजणे आधींपासून बेत करणे; as, "Lie ten nights awake carving the fashion of a new doublet." ६ (R) स्वत:करितां घेणे, स्वतःला पुरवणे. C.v.i. कातरण्याचा-काेरण्याचा धंदा करणे. २ चित्रे खोदणें. ३ (मांस) कापणे - (मांसाच्या) फांका करणे-कापणे. Carven, Carved p. (v. V. 1.) कोरलेला, खोदलेला, &c., कोरांव, खोदीव, नकशीदार, नकशी (a.), नकसींव. Carver n. .V. 1.) कोरणारा, खोदणारा, नकसकामी (म्या), नकल गीर, खोदकामी (म्या). २ जेवणाचे वेळी मांसाच्या फांकी पाडणारा. ३ मांस कापण्याचा सुरा. Carving n. (v. V. 1.)-act. कोरणे n, खोदणें n, &c., कोरणी f, खोदणी f. [PRICE OR COST OF C. खोदणावळ f, खोदाई f.] २ carved works खोदकाम n, नकसकाम n, नकशी f, नकसगिरी f. ३ कोरलेली मूर्ति f. Carving-tone कोरणी f, कोरणे n. To carve out to hew out तोडणे , कापणे. २ स्वतःच्या श्रमाने तयार करणे-मिळविणे. cut and carve सफाई करणे. Caryophyllaceous (kar-i-o-fi-lā'sh-us) (Gr. karyo. Phyllon, the clove-pink.] a. bot. लवंगाकार, लवंगेच्या फुलाच्या अंतराच्छादनाच्या रचनेसारख्यारच as, Caryophyllaceous corolla लवंगाकार अंतर्वटिका, लवंगाकार फुलवरा. Caryopsis, Cariopsis (kar-i-op'sis) [Gr. karyon, & nut and opsis, sight.] n. तृणधान्यवर्गाचें फळ n, धान्य Cascade ( kas-kād' ) [Fr. cascade, a water-fall, It. cascare, to fall.] n. धबधबा m, धबधबी f. धोत m, धोदा or धोधा'm, चादर (?) f. २ (वस्त्रास लावलेली नागमोडीची दाल. C.v.i. पाणी धोधो-धबधब्यासारखे पडणें. २ slang. उलटी होणे-येणे.

Case (kas) [L. capsa, from capere. to take.) n. covering, a sheath आवरण n, वेष्टन (ण) n, टोपण n, घर n , म्यान n, मेण n, कोश m, खोळ f. २ a frame चौकट. [NEEDLE C. चंची. PRN C. कलमदान n, कलमदानी f, पट्टिका(?), पेटी, संदक. RAZOR-C. धोंगटी or धोकटी f.] ३ (as, of a pillow, couch &c.)