पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/594

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

of defiance युद्धाला बोलावण, युद्धाव्हीन. ४ छापलेला किंवा लिहिलेली चकती. To give carte-blanche कुलअखत्यार देणे. Carte, Quarte (kärt) [Fr. quart.-L. quartus, fourth.] n. शत्रूच्या उजव्या छातीवर फेंकण्याचा एक प्रकारचा तरवारीचा हात m. Cartel, see Carte I. Cartesian (kar-te'-zhi-an) [From Renalus Cartesius, Latinized form of Rene Descartes.] a. रेने डेकार्ट नांवाच्या फ्रेंच तत्ववेत्त्यासंबंधी. Carthaginian ( kar'tha-jin'-i-an) n. प्राचीन कार्थेजमधील रहिवाशी m, कार्थेजिनिअन मनुष्य m. Cartilage (kär'ti-lāj) [Fr. cartilage, gristle.-L. cartilago.] n. लवचिक अस्थिकूर्चा m, कूर्चा m, मृदु अस्थींचे वेष्टन n. हे शरिरांत प्रत्येक सांध्यांत असतें. Cartilagi'nous a. तरुणास्थिमय, तरुणास्थिरूप, कूर्चामय, कूर्चारूप. Cartography (kar-tog'ra-fi) [L. charta, chart, a map & Gr. graphia, graphein, to write.] n. नकाशे तयार करण्याची कला f, नकाशेकला f. Cartographer n. Cartogra'phial a. Cartoon ( kär-töõn') [Fr. carton.—It. cartone, lit. a large paper, from carta, a card.] n. print. जाड कागदावर काढलेले चित्र किंवा नकशीकाम n, रंगीत तसबीर काढण्याच्या अगोदर त्याचा जाड कागदावरचा समान आकाराचा नमुना m. २ चालू विषयाचे त्यांतील ठळक ठळक व्यक्तीसुद्धा वेडेवांकडें चित्र n. ३ प्रचलित विषयाचे हास्योत्पादक चित्र n, प्रचलित विषयांतील प्रधान पात्रांचे सोपहास व सचित्र प्रदर्शन, विडंबनप्रहसन-प्रहासकचित्र. Cartoonist n. हास्योत्पादक चित्रे काढणारा m. Cartouche, Cartouch ( kar-toosh') [Fr. cartouche, a roll of paper.-It. cartoccio, a roll of paper.-It carta, paper.-L. charta..] n. mil. काडतूस n. २ तोसदान n, साज(?) m, बोलशी f. ३ (तोफेचे) गोळे ठेवण्याची लांकडाची पेटी f. ४ लष्करांतील शिपायांचा रजेचा परवाना m. Cartridge ( kär'trij) [A corr. of Cartouche.] n. तोटा m, काडतूस. C. bag काडतुसे ठेवण्याची पिशवी f. C. box n. तोसदान n. C. belt n. काडतुसे ठेवण्याचा पट्टा m. Cartridge-paper जाड काडतूस-कार्टूिज कागद, फिकट रंगाचा जाड कागद, काडतुसे बनविण्याचा जाडा भकम कागद. Carucate (kar'u-kāt) [L L. carruca, a plough.] n. आठ बैलांच्या मालकाच्या वाटणीची जमीन f, १२० एकर, १ चाहूर m. (पूर्वी इंग्लंडांत आठ बैलांचा एक पूर्ण नांगर समजत.) एक वर्ष आणि एक दिवसांत आठ बैलांच्या जोताने नांगरली जाणारी जमीन f. Caर्'ucage n. औतावरील कर m. हा प्रथम पहिल्या रिचर्ड राजाने इ. स. १९९८ त बसविला.

Caruncle (kar-unk'l) (L. caruncuba.]n. protuber.