पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/591

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. ४ (a) vehicle गाडी f, यान n, वाहन n. [CERTAIN SORTS OF CARRIGES ARE कराती (?), करवत f, छकडा m, छकडी f, रथ m, रेकला m, शकट m, कणीरथ (?) m. PLEADSURE C. क्रीडारथ m, पुष्परथ (?) m. WHEEL C. चक्रयान n.] (b) (as gun carriage) गाडा m, छकडा m. ५ deportment चाल f, चालण्याची ढब f; as, "His gallant C. all the rest did grace.” ६ वर्तनक्रम m, गोठवण, वागणूक f, वर्तणूक f. ७ management व्यवस्था f. Carriageable a. वाहण्याजोगा. Carriage. drive n. (सार्वजनिक बागांतला किंवा खासगी हद्दीतला) गाड्या हांकण्याचा रस्ता m. Carriage free वाहणावळ माफ करून. Carriage-horse n. गाडीचा घोडा m. Carriage and pair गाडी आणि दोन घोडे यांचा संच m. Carriage and four गाडी आणि चार घोडे यांचा संच. Carriage-maker n. गाडी करणारा, रथकार: Carriage-people' श्रीमंत लोक, गाडीघोडा ठेवण्याची ज्यांची ऐपत आहे असे लोक. Carriage porch n. घरात जातांना गाड्या उभ्या करण्याची देवडी-द्वारमंडप m. Carriage-varnish n. गाडीचे रोगण n-वारनीस n. Carrion ( kar'i-un ) [O. Fr. caroigne (Fr. charogne). L. carro, flesh.] n. प्राण्यांचे कुजकें प्रेत किंवा कुजके मांस n, मुरदाड मांस n, लोथ f, अखाद्य मांस n. २ (obs.) नीच इसम M. C. a. मुरदाड मांस खाणारा, मुरदाड मांसासंबंधी. Carrion crow n. (मुरदाड मांस खाणारा) कावळा m, डोंबकावळा. Carrot ( kar’ut) [Fr. carotte.-L. carota.-Gr. karolos _a carrot.] n. गाजर n. Carroty a. गाजराच्या रंगाचा Carry (kar'i) [O. Fr. carier, to carry, from L. carrus, a car. ] v. t. to as evey, to transport एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, (चें) स्थलांतर करणे (चें), स्थानांतर करणं. २ वाहणे, नेणे, घेऊन जाणे, (अंगावर शिरावर बोजा म्हणून) नेणे, वाहणे. ३ घेऊन जाणे ' जोराने बळजोरीने नेणे, ओढून-खेंचून नेणें. ४ हातचा घेणे. ५ वाढवणे, पुढे नेणे, लांब नेणें ; as, To c. aroud ten miles further. ६ सिद्धीस नेणे, शेवटास नेणे, सिद्ध करून घेणे-नेणे, संपादणे, साधणे. ७. to get possession of by force सर करणे, काबीज करणे, हस्तगत करणे , जिंकून घेणे: as, "The town would have been carried in the end." ८ पास असणे, (चा) गर्भितार्थ असणे, ((चें)) स्वरूप असणे . ९ (with one's self) चालणे, वागणे, वर्तन करणे, वर १० (चा वर बोजा) वाहणे, असणे; as, “A farm carries a mortgage." ११ (खूब भांडन बहूमताने कायदा मसुदा) पास करून घेणे. १२ (बंदुकीची गोळी

माऱ्याच्या) टप्प्याच्या जागी नेणे. Carry arms. mil. उजव्या हातांत उभी खांद्यावर टेकलेली अशी बंदूक धरणे. हा एक लष्करी कवाइतीचा भाग आहे. To C. all before one to raise universal enthusiasm overcome all opposition मार्गातील सर्व अडचणी दूर करणे, अप्रतिहत जय मिळविणे. To C. arms शस्रे धारण करणं. २ लष्करी नोकरी करणे. To C. away