पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/573

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(6) naut, and photo. टोपी f ७ शिरोमणि ; as, Thouart the cap of fools तूं मुर्खीचा शिरोमणि आहेस. ८ (टोपीसारखी) डांबरी कापडाची मूठ f. ९ a large size of writing paper मोठ्या आकाराचा जाड कागद ; as, फुलिस्केप कागद (foolscap ). C. v. t. टोपी f- टोप m. घालणे, शेंबी f, सांव लावणे बसवणे. २ पुरे करणे, शिखराला पोहचवणे. ३ भंडी f. लावणे-म्हणणे; as, To C. a story, quotation, verses, &c. (For more meanings of the verb see the meanings of the noun ). C.v.i. (Shakes.) (साहेब लोकांत) सन्मानार्थ टोपी काढणे. Capped (kapt) pa. p. Capping pr. p. Cap-case n. Cap'ful n. naut. अल्पप्रमाण. Cap and belis lit. टोपी आणि घंटा, खुपमस्कराच्या खुणा-विशेष सरंजाम; as, To mount cap and bells. Cap in hand adv. phrase. नम्रपूर्वक असा; as, “ Any chance fellow who was cap in hand for a situation.” A feather in one's cap fig. भूषण-अभिमान वाटण्यासारखी गोष्ट-कारण n, विजयाची खूण f, कीर्तीत नवीन भर F. Black cap, See Black. Percussion cap, gun-cap (बंदुकीच्या कान्यावर घालण्याचं) केप n. I must put on my considering cap निखालस उत्तर देण्यापूर्वी मला त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. If the cap fits, wear it जर हे शब्द तुह्मांला लागू पडतील तर ते आपल्याला लावून घ्या. Your cap is all on one side तूं कामाने अतिशय फार त्रासला आहेस. To pull caps (बायकांसारखें) चिरडीस जाऊन भांडणे. To cap the climax to say or do something extraordinary कांहीतरी विलक्षण करणें-ह्मणणे. [THE EXERCISES AMONGST SCHOLARS CORRESPONDING TO "CAPPING OF VERSES" ARE आद्याक्षरी f, अंत्याक्षरी f, प्रतिमाला f] To set one's cap at (एखाद्या स्त्रीने लग्न करण्याच्या उद्देशाने) पुरुषाचें मन ओढून घेण्याकरितां एकसारखा प्रयत्न करणे. To throw up or fling up one's cap (आनंदातिशयामुळे) टोपी हवेत उडवणे. To win at capping verses (एखाद्यावर) भंडी f. लावणे-चढविणे.

Capable ( kāp'a-bl) [Fr. capable.-L. L. capabilis, comprehensible, afterwards able to hold.-L. capere, to hold.] a (obs.) sufficiently capacious मावून घ्यायाजोगा-जोगता-&c., सांठव्याचा. २ (चा) समावेश करण्यास योग्य, धारणयोग्य, लायक, ग्रहणयोग्य; as, “A room C. of holding a large number". 3 of adequate ability समर्थ, योग्य, लायक, कार्यक्षम, क्षम, शक्त. ४ talented काबील (used at present in a bad sense) बुद्धिमान, मोठ्या बुद्धीचा. ५ मोठ्या कर्तृत्वाचा, कार्यक्षम, कर्ता. Capability, Capableness n. (v. A. 1.) मावून घेण्याची योग्यता f, धारणासामर्थ्य n. २ शक्ति f, योग्यता f, कर्तृत्व n, कार्यकुशलता f, कार्यक्षमता f, कार्यसौकर्य (facility). ३ सामर्थ्य , बल n; as " A C. to take a thousand views of a subject.”