पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/569

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ख्रिस्ती धर्मग्रंथ. Canonical bours] पर्वकाळ, शुभवेळा, धर्मकाल, प्रतिदिवशी ख्रिस्ती लोकांतील भक्तीसाठी नेमलेले सात समय किंवा तास. Canorically adv. यथाविधि, यथाशास्त्र, विध्यनुसार. Canoricals n,ख्रिस्ती आचार्याचा पोशा(पा)ख-क m, एककेसिएच्या कानूत सांगितलेला खिस्ती आचार्याचा पोशाख, वकीलच्यारिष्टर लोकांचा धंद्याचा पोषाख m . Cannon:'ieace n. क्याननचा अधिकार-मांत m. (canonicity a. कानोलपणा m, धर्मानुसारे चालण्याचा गुण स्थिति f, धर्मानुसार चालणे n. Canonisation n. संतमालिकेत गेला असे जाहीर करणे Can'onize v. t. साधूंच्या मालिकेत गणणे. २ महिमा-कीर्ति वाढविणे. Can'onizer n. Can'onist n. ख्रिस्ती धर्मशास्त्रांत प्रवीण, ख्रिस्ती धर्मशास्त्री, धर्मशास्त्रज्ञ, एककेसिएचे कायदेकानू जाणणारा. Canonistic a. कानोन्यासंबंधी. Canon-law n. यांत विवाह व इतर गृह्यसंस्कार सांगितलेले असतात.) खिस्ती लोकांचें संस्कारप्रकरण, कल्पसूत्र. हाला आपल्यामध्ये कल्प म्हणतात. विवाहादिसंस्कारप्रकरण n. Canon of the mass ख्रिस्ती लोकांच्या मासनामें विधीला मुख्य भाग.

Cannpus (kun'opi) [Fr astron. दक्षिण गोलार्धातील एक नक्षत्र, अगस्ति, अगस्त. Canopy (kan's-pi) | Fr. canope. --It. canops.--L.CONOPCM.--Gr. konopeion, an Egyptian bed with mosquito cortains (hence, any sort of haugings.--Gr, konops, a mosquito, a knat, lit. 'conefinced, konos, cone and op, face. n. छत n, चांदवा ma (v मर), छप्पर n , घटाटोप m, मच्छरदाणी f'; as, Golden eanopies and beds of state.” २ पिंजरी f, घटाटोप m, चंवरडोल m. [C. OF LIGHT FRAMEWORK OVER AN IDOL मंडपी F, चंवरडोली F. ३ छत्र n, राजछत्र N. ४ थडग्यावरची छत्री F. ५ देवळांतील धर्माध्यक्षाच्या जागेवरील छत n. C. of clouds मेघमंडप m. C. of heaven नभोमंडळ, नभोवितान. C. v. t. छत लावणे. बांधणे, चांदवा बांधणे. as, "Bank with ivy canopied." Canopying pr. p. Canopied på.] Canorons (kan-o'rus) [L. cano'us, from caner, melody, front canere, Sk. कण (?) to sing.) a. melodious, musiccal सुस्वर-मधुर गायनाचा, मधुर गायनासंबंधी; as, "Birds that are most canorous." Canörously adv. Cano'rousness, n. स्वरमाधुर्य n, मधुरता f.

Cant (kant) [ Frob. from o. Fr. cant, Fr. chant singing, in allusion to the singing or whining tone of voice used by beggars, from L. canere carous.] n. the idioms and peculiarities of speech of and sect, class or occupation (विनंति-अर्ज-प्रार्थना-स्तुति करण्याची) स्वभावाने ठरलेली भाषा f, श्रेणीभाषा f, विशेष भाषा f, दीनवाणी f, मानभावी बोलणी, दांभिक भाषण n. C.a. दीनवाणीचा, दांभिक भाषणाचा. ढोंगी. C. v.i. to speaks in a. winning voice 'दीनवाणीने बोलणे. २ to talk with an affectation of religion, philanthropy &c, to practise