पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/568

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घोड्याचे गुडघ्यापासुन खुरापर्यतचे मोठे हाड n. गुडघ्यापासून खुरापर्यंत हाडाची नळी. Cannoneer", Connonier n. गोलंदाज m, तोफेचे काम करणारा. Cannongame n. एक प्रकारचा विलियर्डचा खेळ m. Cannonmetal n. नव्वद भाग तांबे आणि दहा भाग जस्त यांच्या मिश्रणाने झालेली) तोफा करण्याची धातु f. Cannon'proof a. तोफेच्या गोळ्यांनी असेद्य, तोफारोधक, शक्तिरोधक. Cannonry n. तोफखाना m, तोफेचा सारा M. Cannot ( kan'ot) [can, to be able and not.] v, i. असमर्थ असणे. I cannot away with this, I detext it, I abominate it भी त्याचा तिटकारा करितों. Cannula (kan'ūla ) [L. Cannula n, a small reed, dim. of canna, a reed.]n. (surg.) जलनिष्कालिका f, धातूची-लांकडी रबरची-नळी. हिचा पाणी काढून घेण्याकडे प्रायः उपयोग होतो. Written also Canula n. Cannular' n. वरील नळीच्या आकाराची. Cannulated a. पोकळ, नळीसारखा.

Canny, Canaie (kan'i) [ See Can.] a. (R) artfull, Cunnin, Shrewd. कावेबाज, धूर्त. २ worldly wise मुख्य फायद्याकडे नजर देणारा, व्यवहारचतुर. ३ cautions, prudent दुरदर्शी, सावध, विचारी. ४ having planting or useful qualities, gentle- शांत स्वभावाचा, शांत. ५ (obs.) reputed to have magical powers जादु जाणतो अशा ख्यातीचा, अद्भुतशक्ती असणारा, Cannaily adv'. Canniness n. TO Ca'anny सावधगिरने वागणे-जाणे. Not canny सुरक्षित नाहीं असा. कमनशीबाचा. Canne (kani) [Sp. canoj, from Canibbean cannoa, a boat.] n, डोंगा m, पगार m , (विनसुकानूची होडी f. dim. होरको f, होडगे n, शुद्ध M, ढोणी f. गोजी f.( OfreINJER OF A C नलंडी f. ARK OF वावखंड n. pl. Cannoes, C.v.t. होडी चालवणे. Canoe'ist n. होडी चालवणारा. Canoa'man n. होडीत प्रवास करणारा .

canon (kan'-un) ( A. S. canon, a rule. L. Cann a.rule.-Gr. kanon a rod, a rule:-Gr. kanne, ( straight) cane.] n. a statuts, an. institute कायदा m, कानू m, धर्मसभेचा ठराव m, सूत्र n, नियम m, विधान n, विधि m, दोरा m. [THE SACRED C, the books of the 'Holy Scriptores शास्त्राची अस्सल पुस्तके n pl. 2 a dignilitry of the church under a clean क्यानन m, बिशपच्या देवळांत राहून रोजची उपासना चालविणारा व सेवाधारी गायकांस शिकविणारा ३ प्रमाण n, इयत्ता f. ४ the catalogue of saints संतमाला f.- ५ mus. एक जातीची गीतरचना f. प्रबंधविशेष m, ६ print “क्यानन,' एक प्रकारचा सर्वात मोठा छापण्याचा खिळा m . ७ surg. जखन शिवन्याचे n. ८ कानाेना, मठवासी लोकांचा आचारनियम m. ९ billiards , see Cannon. Can'oness n. 12. क्याननीण ,जोगीण f. Canon'ical a. कायदेशीर, विधियुक्त,विधियोक्त, विधिधर्मशास्त्रसम्मत,सौत्र (?), स्मार्त (?);as, C. books (यथाशास्त्र मानलेली) अस्सल धर्मपुस्तकें, ईश्वरप्रेरित