पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/566

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



N. B.- व्युत्पत्तीप्रमाणे Candour शब्दाचा मूळ अर्थ पांढरेपणा, श्वेतता असा आहे. ह्या मूळार्थापासून मनाची पवित्रता, निष्कलंकता, निष्कपटपणा, मोकळेपणा हे अर्थ निघाले आहेत. आपली अंगें झांकून न ठेवण्याचा -पक्षपात न करण्याचा आंत एक बाहेर एक. असें दुटप्पी वर्तन न ठेवण्याचा सभ्यतेला शोभणारा असा स्वभाव ज्याचा असतो, त्याला इंग्रजीत Candid मनुष्य असे ह्मणतात.

Candy (kan'di) [Fr. sucre candi.] n. खडीसाखर f; मिसरी f. २ सालरेंत पाकविलेला पदार्थ m- मिठाई f. C. v. t. साखरेत पाकविणे ; as To C. ginger. २ साखरेचे खडे किंवा कांडी करणे ; as, To C. sugar. ३ (जसें काय साखरेच्या खड्यांनी ) झांकणें ; as, " These frosts that winter brings which C. every green." C. v. i. साखर होणे. Candied p. (v. V.) पांकलेला, धांकविलेला. २ खड़े झालेला-बनलेला. ३ खड्यानी झांकलेला. fig. मधुभाषी, मिठास; as, C. tongue, प्रिय, मनाला संतोषकारक, कानाला गोड लागेल असें; as, C. speech.

Candy (kan'di) [Tamil.] n. दक्षिण हिंदुस्थानांतील धान्य मापण्याचं वजन n. हे सुमारे २० सणांचं असतें, खंडी. Also Candie and Kandy. Cane (kān) [Fr. canne:.-I.. canna-Gr. kanna, a need ] n. bot. calamas rotang वेत m, वेत्र. n.switch वेताची छडी f, वेताटी f, वेताची काठी f, वेतकाटी f, कमची f, चमकी f., फिरण्याची काठी f. ३.bol झाडाचा दांडारा m; as, A C. of a raspberry. : वाटोळी कांडी f. ५ (R.) देताचा भाला m, तीर m. ६ मापाची काठी. C. v. t. वेताखाली छडीखाली-&c. मारणे, वेताने-छडीनं पाठ f. फोडणे, छड़ी चमकावणे, [To C. SMARTLY थडाथडी f. करणे g. of o.; चमकाविणे.] २ वेताने विणणे. C. a. वेताच. Cane-brake n. वेताने बेट n. Cane-chair n. वेताची खुर्ची f. Canemill n. उसाचा घाणा m, चरक m, उसाचे गुल्हाळ n. Cane-sugar n. उसाची केलेली साखर f. Cano-trash m. चिपाड. Coming n. वेताने सडकणे. Cany a. वेताचा. Malaces-cane n. (चालतांना हातांत घेण्याची एक प्रकारची) मलाका वेत-काठी f Sugar-cane उस. Canine, Caninal (ka-nin',al) [L. caninus, canis, Sk. था. a. dog.] a. कुत्र्याचा, कुत्र्याविषयी, श्वसंबंधी, श्वविपयक, शौन. २ anat. (कुत्रा अगर लांडगा यांच्या सारख्या) सुक्या दांतांचा-संबंधी. Canines n. सुळेदांत. Canine appetite अतिशय भूक f, राक्षसी भूक f. Canine-letter (R) हे अक्षर. Canine-race श्वजाति. Camine-teeth (कुत्रा व लांडगा यांच्या सारखे)सुळ्याचे दात , same as Canines. canis (ka'nis) [L. Sk. श्वा, a dog.] n. zool. कुत्रे व लांडगे या जातींपैकी प्राणी. Canis major astron. बहुलुउधक, मोठा कुत्रा. Canisminor astron. लघुलुब्धक लहान कुत्रा. Canis 'venatich astrom. शामशबल.

Canister ( kan'is-ter) [L. canistrum, a light basket from Gr. kannē, a reed.] n. डबा m, dim. डबी f.