पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/564

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cancelli (kan-sel'l'I) [L. a lattice, vide Cancel.] n. pl. जाळीदार कामाच्या आडव्या व उभ्या पट्या. २ anat. लहान जाळ्यासारखी छिद्रे-रंध्र n. pl., जालसदृश विवरें n. pl. Can'cellated, a. bot. जालसदृश, जाळ्यासारखा. Cancellation n. Can'cellous a. जालसदृश. Cancellous tissue जालसदृश कला) f, जालसदृश त्वचा f. Cancer (kan'sér ) [ L. cancer, a crab, an ulcer.] n. astron. कर्करास f. २ med. मांसार्बुद, कर्कटरोग m, दुष्टव्रण, चाळपुळी f, चरणारा व्रण m, विद्रधि m. ३ crab fish खेकडा m. Can'cerate v.i. नासूर पडणे, विधि होणे. Canceration n. Can'cerite n. अश्मीभूत खेकडा m. Can'cerous a. विद्रधिचा, विद्रधीसारखा.Can'cerously adv. Can'cerousness n. विद्रधि झालेली स्थिति f. Can'criform, Can'croid a. खेकड्यासारखा. Can'ceritecrab n. दगडासारखा बनलेला खेकडा m. Cancer of the breast थानखांडूक n, स्तनविद्रधि m. Cancerous cachexy कार्कटिक क्षय, कर्कट रोगापासून झालेला क्षय. Tropic of Cancer geog. कर्कवृत्त. Calms of Cancer कर्कवृत्तामधील निर्वात किंवा शांत प्रदेश.

Canchorie root-plant (kanko'ri-) (Gloriosa superba )n. कळलावी), खड्यानाग m.

N. B.-Canchorie root-plant हा शब्द क्यांडी साहेबाच्या कोशाशिवाय कोठे सांपडत नाही. Gloriosa superba याचा अर्थ कळलाच्या किंवा खड्यानाग हा बरोवर आहे. Candent (kan'dent) (L. candere, to be white.] a. फार तापविलेला, झकाकणारा, तापवून पांढरा झालेला, चकाकणारा, तापतांना चकाकी आलेला; as, A C. vessel. Candescence (kan-des'ens ) n. (अतिशय तापवल्यामुळे आलेली) श्वेतता f, तकाकी f, चकाकी f, झकाकी f. Candes'cent a. Candid (kan'did) [L. candidus, white.] a. fair, open, ingenuous, sincere मनाचा मोकळा, आपले दोष कबूल करण्यास मागे पुढे न पाहणारा, लबाडीनेंलुच्चेगिरीने आपले दोष न झांकणारा, निष्कपट, अकपट, अकृत्रिम, प्रांजल, (pop.) प्रांजळ, शुद्धमति, साळढाळ, स्पष्ट, सरळ, उघडा, खुलाखुला; as, A C. friend. २ fair &c. applied to things निष्कपट, प्रांजळ, प्रांजळपणाचा, सरळ वुद्धीचा, सरळ भावाचा; as, C. opinion. ३ न्यायप्रिय, निष्पक्षपाती; as, C. Judge. ४ (obs.) सफेत. Candidly adv. (v. V.) उघडउघड रीतीने, स्पष्ट रीतीने, निष्कपट, कपट सोडून, मोकळ्या मनाने, मन मोकळे करून, निवळ, सालसाईनें, सरलबुद्धीनें,सरलभावाने. Candidness n. स्पष्टता f, प्रांजलपणा m. Candidate (kan'di-dāt) (L. candidus, white. प्राचीन रोममध्ये उमेदवारांचा पोशाख पांढरा असे.] 1. उमेदवार c, पदाभिलाषी. २ उमेद किंवा आशा धरणारा. Can'didature, Can'didateship, Candidacy n. उमेदवारी, उमेदवारपणा m. Candle (kan'dle) [L. candela, from candere, to glow. n. मेणबत्ती f, मेणवात f. [C. OF WHITEST WAX कपुरी मेणबत्ती.] २ उजेड देणारा पदार्थ m. ३.fig.