पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/557

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



n. (पदार्थाचें) उष्णतामापन , उष्णतेचे परिमाण मापणे n, उष्णतामापनविद्या f. Cal'ory n. एक किलोग्राम पाणी सेंटिग्रेडच्या शून्यांशापासून एक अंशापर्यंत तापवण्यास लागणारी उष्णता f, उष्णतेचा एकम्. Caloric-engine उष्ण हवेच्या प्रसरणाने चालणारे एंजिन. Caloric-fluid उष्णताद्रव. Calorist n. उष्णताजडत्ववादी, उष्णता हा जड पदार्थ आहे असे मत प्रतिपादणारा.

N. B.- Calorimeter measures the quantity of heat, for which we fix the word उष्णतामापक. Theramometer measures the degree or temperature of heal, for which we fix the words उष्णमानमापक, उष्णांशमापक. Calotropis gigantea रुई or रुइटी.

Calotte, Callot (kal-ot') [Fr. calotte, dim. of cale, a. sort of flat cap.] n. 'क्यालाट', रोमन कॅथोलिक धर्मोपदेशकाची लहान टोपी f. To assume the C. रोमनक्याथोलिक धर्मोपदेशक होणे.

Calotype (kal'ő-tīp) [Gr. kalos, beautiful & typos, figure.] n. photo. (सूर्याच्या प्रकाशावरून) कांचेच्या ऐवजी कागदावर उलटे चित्र घेण्याची प्रकाशलेखनपद्धत f. हिला Talbo-type असेंही ह्मणतात, कारण ही Fox Talbot ह्या मनुष्याने पहिल्याने शोधून काढिली आहे. ट्याल्बाटची प्रकाशलेखनपद्धति. Calotypist n. (सूर्याच्या प्रकाशावरून) कागदावर उलटी चित्रे घेऊन प्रकाशलेख काढणारा.

Caltrop (kal trop) (L. L. calx, calcis, a heal & L. L. trappa, a snare.] n. गोखरूं m. २ गोखरूचें झाड n. ३ चार अणकोचीचे लोखंडाचे हत्यार n. हे जमिनीवर ठेवलं असतां त्याचं कोणते तरी टोंक वर आलेले असते. ह्याचा उपयोग लढाईत शत्रूच्या घोडेस्वारांचा रस्ता बंद करण्यांत करतात. Calumba (ka-lum'ba) [From a mistaken notion that the plant came from Colornbo in Ceylon. ) n. med. कुलुमकाचरी f, एक शक्तिवर्धक कडु औषध आहे. Calumet (kal'ü-met) [L. calamus, a reed.] n. एक जातीचा तंबाखु ओढण्याची नळी f, चिलीम f, हुक्का m. calumny (kal'um-ni) (L. calvere, to deceive. ] n.

आळ f, नसता दोष m, वाक्क्षेप m, बालंट n, तुफान n, कैवाड n, अभिशाप m, वाचाक्षेप m. २ कलंक. [COVERT OR WHISPERED C. फुसकी f, फुसकुली (vulg.) f. TO SCATTER CALUMNILS आळ पसरणे.] Calum'niate v. t.बालंट n- कुभांड n- तुफान n. आळ f, m. घेणे-घालणे with वर of o., अभिशंसन -n, अभिशाप m. करणे g.of o., निर्भर्त्सना-निंदा करणे. C. v. i. अब्रू -नुकमान करण्याच्या हेतूने खोटा आरोप घेणे. Calum'niator n. (v. V.)-act. तुफान घेणे n , विकत्थन n, अपवाद m, अभिशंसन n. Calumniator n. (v. V.) तूफान घेणारा, बालंटखोर, बालंटी, बालंट्या, कुभांडी, कुभांडखोर, कुभांडी, तुफानखोर, कैवाडी, चहाडखोर, चहाडबुचका, शाप देणारा, निंदक. Calumniatory,