पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शक्यार्थ, शक्तिग्रह m, अर्थबोध m, आशय m. The common or popular A. रूढि f, प्रवृत्ति f, बहुमत n. Accepted p. (v. V. 1.) घेतलेला, ग्रहण केलेला. स्वीकार-&c. केलेला, गृहीत, स्वीकृत, प्रतिगृहीत, उपात्त. २ (v. V. 2. ) सकारलेला-सचकारलेला-आदर केलेला, पतकरलेला, आहत. [TO BE A. पटण, सकारणें, सचकारणें.) I received by grace, favoured अनुगृहीत. Accept'er, Accept'or n. (v. V. 1.) घेणारा, ग्रहण करणारा, ग्राहक, स्वीकार-प्रतिग्रह-c. करणारा, ग्रहण-स्वीकार-&c. कर्ता, प्रतिग्राहक, प्रतिग्राही, प्रनिग्रहिता. २ सकारणारा, &c., सकार-सचकार-आदर-&c. करणारा. Accepting services law बजावणीचा स्वीकार करणें, बजावणी कबूल करणें. २ कुळाच्या वतीनें नोटीस किंवा इतर कागदपत्र वकिलाने घेणें. Eecl:-to accept the person:-अनुग्रह करणें. Clean acceptance सचकरणाऱ्याची परंतु फक्त सही असलेली हुंडी (ह्यांत इतर काहींच शर्ती लिहिलेल्या नसतात). Access (ak'ses, ak-ses') [ L. ad, to, & cedere, to go.]n. coming to जाऊन पोहोंचणें, येणें n, पावणें n, आगम m, आगमन n, आगति f, आयांन n, उपागम m. २ way of coming to द्वार n, वाट f, मार्ग m, जाण्यायेण्याचा मार्ग m, आगमन-मार्ग-पथ m, आयानपथ m. ३ liberty of coming to गति f, प्रवेश m, येण्याची मोकळीक-परवानगी f-आज्ञा f, &c., मुक्तद्वार n, आगमाज्ञा f. ४ वृद्धि f. ५ (of fever, fit ) रोगाची पुनरावृत्ति f-उलट f-चढ m, भरती f, भरतें n, भरून येणें n, आवेश (?) m. (esp. in comp. its ज्वरावेश, कोधावेश, &c.), प्राप्ति f, or संप्राप्ति f. (esp. in comp. as ज्वरप्राप्ति, ज्वरसंप्राप्ती &c.) Accessibil'ity n. V. Accessibleness. Accessible a. (v. V. I.) याया Or पावाया-चा-योग्य-जोगा-जोगता, आगम- &c. -व्हायाजोगता, यायास सोपा, आगम्य, गम्य, सुगम, सुगस्य. I said of persons, ज्याची भेट अल्पायासें होते असा, सहज भेटणारा, सुलभ, दर्शनसुलभ, अभिगम्य. Accessibleness n. (v. A. 1.) याया or पावायाची योग्यता f -शक्यता-अर्हता f-&c., यायाची सोई f, आगम्यता f, सुगमता f, आयानयोग्यता f, सौगम्य n, सवघडपणा m. Accessibly adv. Accessary (ak-ses'ar-i o ak'ses-ar-i) Same as Accessory. Accession (ak-sesh'un ) m. Acceding to मान्य होणें n, कबूल होणें n, अनुमोदन n-अनुमति n- संमति f. देणें. २ ( to the throne ) गादीवर बसणें, गादीचा अधिकार येणें-प्राप्त होणें n, &c. in com., सिंहासनप्राप्ति f, राजासनप्राप्ति f, राजपदावाप्ति , छत्रचामरोपलब्धि f, (राज्य) प्राप्ति, अधिकारप्राप्ति. ३ increment वाढ f, वृद्धि . ४ नवीन सामील करणे. ५ med. the invasion, approach or commencement of a disease, a fit or paroxysm रोगाचा भर m, रोगाची सुरवात.f, लहर f, चक्कर f, घेरी f. ६ जोड (लाभ) m. ७ law एखाद्या जागेंत वाट केली अगर तिचे मूळरूप न बदलतां तिला