पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/547

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि हायडोक्लोरिक अम्ल ह्यांचं लवण, क्याल्शमक्लोराइड, ह्याचा मुख्य धर्म पाणी शोषून घेण्याचा आहे. Calcium oxalate क्याल्शम आणि आक्झेलेट अम्ल ह्यांचे लवण. हे लवण पाण्यांत अविद्राव्य आहे. Calcium sulphate क्याल्शम आणि गंधकाचा तेजाब (Sulphuric acid) ह्याचें लवण. ह्याचं दुसरे इंग्रजी नांव gypsum असे आहे. हे जिप्सम भाजून प्लास्टर आफ् पारिस करितात. Calcium-carbonate or Carbonate of lime Ca.Co३ चुन्याचा दगड. Calcium-oxide Ca.O. कळीचा चुना Calcium-fluoride, Ch.F2, गारगोटी (fluor spar) चें अशुद्ध मूलद्रव्य. Calcic a या चुन्याचा, चुन्यासंबंधी, ज्यांत क्याल्शम असतो असा. Caleific a. क्यॉल्शमचे गुणधर्म उत्पन्न करणारा केलेला. Calcification n. चूर्णस्थिति f, चुन्याची स्थिति f , चूर्ण (चुना) करणे n, चूर्णोद्भवन, चुना होणे. Calciform a. चूर्णस्थितीचा. Calcifu'gous a. चूर्णत्यागी. Calcify v.i. चुना हाेणे , चुन्याच्या स्थितीत येणे, चुन्याच्या दगडासारखा हाेणे C. v. t. घनस्थिति प्राप्त करणं, चुनकळीसारखा घट्टकडक करणं. २ अस्थिस्वरूप देणे, चुन्याचे क्षार एके ठिकाणी आटवून (जमीन) घट्ट करणे. Calcigenous a. Calcigenous a. चुना मिसळलेला, चन्याचा. Calcimine n. भिंतीला लावायाचा नीळसर चुना m. C. v. t. चुन्या रंगविणे; as, To C. walls. Calcite n. चुना m-खड्डू' m, वगैरे खनिज पदार्थ m pl.

Calcine ( kal'sin or kal-sin') v. t. ta reduce to a clax or chalky powder by the action of heat, to burn to ashes उष्णता लावून भस्म करणे, (सुवर्ण, रौप्य, ताम्र, इत्यादि) धातु मारणे. C. v.i भस्म होणे. Calcinable a. (v. V.) भस्म करायाजोगा, चुन्याचे स्वरूप देण्याजोगा. Calcination n. (v. V.) (धातु) मारणे भस्मीकरण n, भस्मीकृति f, प्रतीवाप (R) m. Calcined p. (v. V.) भस्म केलेला-झालेला, भस्मीभूत, भस्मीकृत, मारलेला. Calciner n. (v. V. ) भस्म करणारा, मारणारा. २ भस्म करण्याची भट्टी f. Calcitrant ( kal'sē-trant) [L. calcitrare, to kick]

a. that kicks at any restriction अडेल, हट्टी, दुराग्रही, हेकट, कोणताही निर्बध न जुमानणारा, अनगळ. Calcography (kal-kogʻra fi) [ L. calx, gen. calcis chalk & Gr. graphein, to write.] n. the art of engraving by means of chalk खडिकाचित्रविद्या f, काळ्या किंवा रंगीत खडूने चित्र काढण्याची विद्या f. Calcogra'phic, Calcogra'phical a. Calcographer रंगीत खडूनें चित्रे काढणारा.

N. B.--The meaning of Calcography as given above is according to Webster. But Dr. Murmy says that Calcography is the improper spelling of Chalcography which see. Calculate ( kal'kū-lāt ) (L. calculus, dim. of Calx a stone. Small stones or pebbles were used among the ancient Romans in reckoning; hence the word calculare, calculatus, to reckon.] v.t.to