पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/546

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

misery दुःख उत्पन्न करणारा, दुःखावह, दुःखप्रद, अनिष्टावह, अकल्याणकारक-जनक, अनिष्टकारक-जनक, अपायकारक, &c. ३ (obs.) involved in distress, miserable दुःखापन्न, दुःखग्रस्त, विपद्रस्त, आपन्न, विपन्न. Calam'itously adv. Calam'itousness n. अनिष्टजनकता f. २ दुःखशीलता f.

Calamus (kal'a-mus) [L. calamus, at reed.] n. bot. a genus of palms composing many species, the stems of which grow to an extraordinary length, and. form came or rattans बोरू, वेत इत्यादि जातीच्या झाडांचा वर्ग m. [C. SCRIPTORIUS बोरू m, C. ROTANG वेत m, वेत्र m. THIS BELONS TO AROIDEE.

C. AROCUS वेखंड n, वच n, वज n.] pl. Calami. Calash (ka-lash) [Fr. caleche, a wheel.] n. 'कॅलॅश',

एक लहान पडत्या झांकणाची अगदी हलकी एक घोड्याची गाडी f. २ हवें तेव्हां खाली पाडतां येणारे गाडीचें झांकण n, धमन f. ३ (देवमाशांच्या हाडांचा रेशमानें विणून केलेला व गाडीच्या झांकणाप्रमाणे हवा तेव्हां सरकवतां येण्यासारखा) तोंडावरचा बुरखा m. C. v.t. to furnish with a calash गाडीला झांकण बसविणे. Culathiform (kal'a-thi-form) [Gr. calathis, a basket

& L. forma, shape. ] a. bot. concave like a cup वाटीसारखा, अंतर्गोल आकाराचा, अर्धगोलाकार. Calcaneum (kal-kā'nēum ) n. the bone of the heel पाणयॆस्थि, गुल्फास्थि, टांचेचे-खोटेचे हाड n. Calcar (kalkar) (L. calx, calcis, the heel.] n. bot.

बाह्याच्छादनाच्या तळचा पोकळ किंवा भरीव आंकडा m. २ anat. (आंकड्यासारखा). मेंदूतील रचनाविशेष. Cal'carate a. आंकड्यासारखा, पोकळ आंकडा असलेला. Cal'carine a. पुटाकार, पोकळ आंकड्यासारखा. Calcari-form a. Calcar (kalkar) [L. calcaria, a lime-kiln.] n. कांचेच्या कारखान्यांतील भट्टी f.

Calcareous (kal-kā’re-us) (L. calcarius, from calx, lime.] a. having the properties of lime चुन्याचे गुणाचा. २ चूर्णमय, चूर्णात्मक, चुनकळीचा, चुनखडीचा. ३ चुन्यांत मिसळलेला. Calcā reousness n. चूर्णमयता f, चुन्याचा धर्म m. Calcar iferous [L. ferere, to bear.] better Calciferous a. चुनखडीचा, चुना ज्यांत आहे असा. Colcareous loam चुनखडीचा गादा, चुनखडीचे गांवठण. Calcareous sand रेताड चुनखडी. Calcareous soil चुन्याची जमीन f.

Calceolate (kal'sē-o-lāt) (L. calceolus, dim. of calceus, shoe.] a. bot. पादत्राकार, जोड्याच्या तळव्याच्या आकृतीचा. Also Cal'céform.

Calcium (kal'si-um) [L. calx, calcis, lime.] n. chem. रसायणशास्त्रांतील एक मूलतत्व n, चूर्णोद्भव, खटिकज, याचा अणुभारांक ४० आहे. Calcium acitute खटिक (क्याल्शम ) आणि शिरक्याचा तेजाब (Acetic acid) यांचें लवण. Calcium-chloride खटिक (क्याल्शम)