पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा तागाचा केलेला असतो). २(रक्षक पदार्थाने) मढविलेली पोलादाची किंवा तांब्याची तार f; as, A telegraphic C. ३ सामुद्रीय तार f. ४ दोरखंडासारखी वेलबुट्टी. C. v. t. दोरखंडाने बांधणे. २ पाण्यांतील तार पाठविणे, तार देणे. ३ खांबावर दोरखंडासारखी वेलबुट्टी काढणे. Cablegram [CABLE & GR. gramma, LETTER.] n. पाण्यांतील तारेने पाठविलेली बातमी f पाण्यांतील तार f. Colloq. Cable-moulding n. arch. जाड दोरासारखा काढलेला-पीळदार कंगोरा m-तोडा m. Cabling n. arch. मोठ्या खांबाच्या खांचणींत काढलेला पीळदार कंगोरा m-तोडा m. To slip the cable लंगरदोर खाली सोडणे. A cable's length n. ७२० किंवा ६०७ फूट लांबीचे जमिनीवरून समुद्राची खोली मोजण्याचे माप n. Submarine telegraphic cable समुद्रांतून नेलेली तारायंत्राची तार f.To pay out or veer out the cable दोरखंड ढिले सोडून त्यास सरकू देणे. To serve the cable घर्षणाने झिजून जाऊं नये हाणून दोरखंडाभोंवतीं दोया वगैरे गुंडाळणे. Cabob (ka bob') [ Hind. kabab, a small piece of meat roasted on a skewer.] n. कबाब, मांस व शाख या पकान्न n, शिजविलेलें मांस n. C. v. t.कबाब पकान्नासारखें भाजणे-शिजविणे. Caboose (ka-boos') [ Etymology obscure.] n. गलब साचा भोवरा m-ओयरा m, गलबतावरील स्वयंपाकघर n. २ अन्न शिजवण्याची भट्टी. Cabotage ( kab'o-taj) [Fr. cabotage, from caboter, to sail along the coast.] n. naut. किनाऱ्यालगत नौकानयन n. २ किनाऱ्याकिनाऱ्याजवळ गलबतांतून व्यापार करणे n. Cabriole (kab'riõle') [ Fr. cabriole, a leap, caper,from capriola.-L. caper, he-goat.] n. a caper (of a horse) घोड्याची टाप f, बकरकुदाई f, बकरउडी f. Cabriolet (kab-ri-v-la') [See Cabriole above.] n. 'कात्रिभोले, एका घोड्याची अर्ध्या झाकणाची गाडी f. [१८३० मध्ये याचें cab हे संक्षिप्त रूप झाले.] Cacao (ka-kā'o) [Sp.---Mex. kakahuatd.] n. कॅकाओ झाड, हे दक्षिण अमेरिकेत व वेस्ट इंडिजमध्ये होते. २ कॅकामओफळ n. याच्या बियांपासून कोको व चाकोलेट करितात. Cacaemis, Cachaemis (ka-ke'mi-a) [Gr. kakos, bad and, haima, blood.] n. दूषित रक्त n . Cacremiac a. Cachalot ( kash'a-lot) [Fr. cachalot.] n. कॅशलाट M,

एक जातीचा देवमासा m. याच्या डोक्यांत एक प्रकारचा मेणकट पदार्थ असतो, व हा पदार्थ तेलांत मिसळतो. Cache (kash) [ Fr. cacher, to hide. ] n. (द्रव्य, धान्यसामुग्री, दारूगोळा, इ० लपवून)-सांठवून ठेवण्याची जागा f, तळघर n. २ लपवून ठेविलेले द्रव्य किंवा सामग्री f Cache v.t. (द्रव्य-धान्य-दारूगोळा वगेरे) जमिनी.