पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/536

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तून आणिला आहे अशी भाविक मुसलमान लोकांची समजूत आहे. Caaing whale ( kä'ing-hwāl) [Scot. ca, to drive. ] n. एका प्रकारचा बोजड देवमासा m. त्याची लांबी १६ पासून २४ फूटपर्यंत असते व कमरेचा घेर सुमारे १० फूट असतो. हा बहुतकरून किनाऱ्याजवळ आढळतो. Cab (kab) [Abbrev. of cabriolet.] n. क्याब, इंग्लंडांतील एकप्रकारची झाकणाची भाडोत्री गाडी f. Cabby, Cab-man. n. भाडोत्री गाडी हां(हा)कणारा. Cul-stand n. भाडोत्री गाड्यांचा अडा M. Cub-tout n. भाडोत्री गाड्यांचा दलाल m. Cabmen's shelter n. गाडीवाल्यांची निवाऱ्याची जागा f. येथे गाडीवाले भाडेकऱ्यांची वाट पहात बसतात. Cabal (ka-bal') [ Fr. cabale, the Jewes Cuball, a hidden science'.;-Heb. qabal, to receive; qibbel, to adopt (a doctrine). By a strange coincidence one of the Ministries of Charles II (1670) consisted of five members, the initial letters of whose names made up the word cabal: Clifford, Ashley, Buckingham, Arlington, and Lauderdale n.] कट m, कूट n. २ गुप्तकारस्थानी मंडळी f. ३ (R.) कंत्राण-ट n, खलबत m, मसलत f. ४ इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याचे प्रधानमंडळ n. C. V.i. गुप्त मसलत करणे. Caballer n. गुप्त मसलत करणारा, पाताळयंत्री, कंत्राट्या. N. B.-Cabal, Conspiracy, Combination, Plot, faction, Machination ह्यांतील मुळचा अर्थभेद लक्ष्यांत आणून ह्याना योग्य असे प्रतिशब्द Conspiracy शब्दाखाली दिले आहेत. Caballine (kab'a-lin) [L. caballus, a horse. ] a. घोड्याचा, अश्वासंबंधी, अश्वीय, अश्वोपयोगी, घोड्यास लागणारा . C. n. a coarse variety of aloes used as medicine for horses काळा बोळ. Cabaret (kab'a-ret) (Fr. cabane, a hut.] n. a tavern लहान पथिकाश्रम m, धर्मशाळा f, इंग्लंडांत पूर्वी अशा ठिकाणी अमली पेयें विकत मिळत असत. cabas, Caba (kab'a ) [fr.] n. कशिदा काढण्याचे सामान ठेवण्याची परडी f. Cabbage (kab'āj) [Fr. caboche, lit. 'great head.' — L. caput, head.] n. Brassica oleracea कोबी f or कोई f, कोबीचा कांदा m,-गड्डा m. करम n, करमाची भाजी f. c.v.i.गड्डा होणे-येणे, कोबीसारखा शेंडा होणे-असणे; as, to make lettuce C. २ (a wick) कोजळी येणे, कोजळणे. cabbage-butterfly n. कोबीची पाने खराब करणारा एक मोठा पांढरा पतंग m. Cabbage-worm n. कोबीची पाने खाऊन राहाणारा कीटक-किडा m. Cabbage-palm, Cabbage-tree n. Area oleracea. एका जातीचा ताडवृक्ष m (याच्या फळांचा उपयोग कोबीच्या भाजीप्रमाणे करितात.), गायदड. Cabbage-rose n. कोबीच्या आकाराचा गुलाब m.

cabbage ( kab'āj) [Fr. cabasser', to put into a basket, from Fr. cabas. a basket]. v. t. & v. i. to steal, to