पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Buss (bus) [Fr. baiser, to kiss.-L. basium, a kiss.] n. a kiss मुका m, चुंबन n. B. v. t. मुका घेणें, चुंबन घेणें.
Buss (bus) [O. Fr. busse,-L. L. bussa, buss.] n. एक प्रकारचें दोन डोलकाठ्यांचें लहान मजबूत गलबत n. ह्याचा हेरिंग मासे मारण्याच्या कामीं उपयोग करितात.
Bust ( bust) [Fr. buste.-It. busto, the bust, the trunk of the human body.-L. L. bustum, the trunk of the body.] n. डोके, बाहू व छाती असलेला पुतळा m, छातीपर्यंतचा मुखवटा or मुखोटा m, ऊध्वाग-प्रतिमा f. Busted a.
Bustard (bus'tard) (О. Fr. bistarde, Fr. outarde, from L. auis tarda, lit. a slow bird.] n. माळढोंक m, एक जातीचा पक्षी m.
Bustle (bus'l) [A variant of buskle, to prepare, also to hurry on; frequentative of busk, from Icel. bua, to prepare and sik, one's self. vide Busk. Bustle ह्या शब्दांत तरतरीच्या फाजील प्रदर्शनाची प्रधान कल्पना आहे.]v.i. गडबड करणे. २गडबडीने धावाधाव करणे. ३विनाकारण धडपड करणे. ४ धावाधाव करणे. ५ उपद्याप करणे. ६ नाचानाच करणे, नाचनाचणे. B. n. stir, hurry, lively motion घाईf, धांवाधांवf , धांवाधांवीf, गडबड f, गडबडीf, धामधूमf . [ To BE IN A B. धामधुमीत असणे-घाईत असणे, गडबडीत असणे, गडबडणे.] २ (as of business, &c. ) brisk & noisy stir खटपटf, खबदवf , तडाका-खा m, वावर m. ३ confused hurry, din, pother, pudder, row, clutter, coil, ado गोंदळ m,घोळ m, घप्पाघोळ m, घालमेल f, आडंबर n, गडबढीf, गडबडीf हुलहुलf.Bustler, Bustling a. busy, stirring, active उलाढाल्या, चटपटी-ट्या, झटपटी-ट्या, कचाट्या, गडबड्या, धांदल्या, चळवळ्या, चगडग्या, खटलेखोर. Bustling a. घालमेल्या, गडवड्या.२ उद्योगी, चंचल.
Busy (biz'i) [A. S. bysig, busy, see Business.] a. engaged in business कामांत असणारा, उद्योगास लागलेला, कामांत गुंतलेला, उद्योगी, colloq. गाड्याला जुंपलेला, intensely कामांत गढलेला, intensely कामांत चूर, उद्यमी, उद्योगनिमग्न, कार्यव्यापृत. [THE SENSE OF THE WORD IS OFTEN BEST RENDERED BY कामांत, उद्योगांत, &c.; AS, तो कामांत आहे. HE IS BUSY.] २ stirring, lively गडबड्या, चळवळ्या . ३ full of stir and life-(a town, a house, &c.) गजबजीत, गजगजीत, उपव्यापी, उलाढालीचा. ४ (day, &c.) कामाचा, कामाच्या गर्दीचा-तडाक्याचा, कामांत घालविलेला; as, A B. day. ५ meddling (in contempt) लुडबुड्या , लुबरा. ६ active चपळ, चंचल. B.v.t. कामांत चूर करणे, कामांत लावणे-गुंगवणे (reflex.). Busily adv. Busy-body n. उपव्यापी, लुडबुड्या, लटपट्या. Busy-bodyism n. उपब्यापीपणा m. Bus'yless a. (Shakes.) आळशी.
But (but) [A.S. be- utan, butan, buta, lit. 'without'. be, by & utan, without' from ut, out.] prep. leav.