पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/513

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोहिणी नक्षत्रांतील पांचवा तारा, गर्ग. Ball's-eyed a Bullock's heart, true custard-apple Anona reticulata (the tree) रामफळ f, अनवल or अनोल f (the fruit) रामफळ n, अनवलें or अनोलें (R) f. Bullock-pass nबैलघांट m. Bullock-road n. बैलवाट f, बैलरस्ता m, बैलमार्ग m. Bull-terrier n 'बुल. टेरिअर, टेरिअर व बुलडॉग यांपासून झालेली अवलाद. Bull-whack n. चाबकाचा तडाका m. Bull-whack v.t. चाबकानें मारणें. Bull-wort n. 'बुलवर्ट' बनस्पति. A bull in a china shop नाजूक वस्तंची नासाडी करणारा. To take the bull by the horns संकटाला निश्चयानें-धैर्यानें तोंड देणें. John Bull इंग्रज, इंग्लिश ममुज्य, 'जॉनबुल.' To make a bull's eye मोठा थोरला फायदा मिळविणें.
Ban (bool) दारूचें भाडे विसळून घेतलेलें पाणी n. हें एक प्रकारचें पेय झणून वापरतात.
Bull (bool) [L. bulla, à bubble, boss, knob, a leaden seal on an edict.] n. पोपचें आज्ञापत्र n. Bullan'tic a. Bull'ary n. आज्ञापत्रसमुच्चय m.
Ball (bool) [o Fr. boul, cheat.] n. वाणीदोष m, हंसें पिकण्यासारखी बोलण्यांतील ढोबळ चूक f.
Bulla (bool'la) [L.] n. प्राचीन रोममधील मुलांचा बाटोळा दागिना m. २ शिक्का m, मोर्तब m. ३ कोणतीही वर्तुळाकार वस्तु f.
Bullet (bool'et) [Fr. boule, a ball.-L. brilla, a boss, a knob. See Bull, an edict.] n. गोळी f, बंदुकीची गोळी f. [B. POVOR OR CASE गोण्या ठेवण्याची पिशवी f डबा m, गोलदानी f.] Bullet-head m. गोळीप्रमाणें बाटोळें डोकें n. २ हट्टी मनुष्य m. Bullet-headed a. Bullet mould n. गोळ्यांचा सांचा m. Bullet-proof a. गोळ्यांनी अभेच. Bullety a. गोळीसारखा (वाटोळा).
Bulletin (bool'e-tin) [Fr. bulletin, a ticket.-It. bul-letino, a safe-conduct, a pass, dim. of bulleta, a passport.-L. bulla, a boss.] n. प्रकृतिमानपत्र n, भातुरपत्रिका f, गदवृत्त n, (राजाच्या प्रकृतीसंबंधानें अगर दुसऱ्या महत्वाच्या कामासंबंधानें) जाहीर खबर f. २ लष्करी-सरकारी जाहीरपत्र n. B. v. t. प्रकृतिमान-पत्रानें जाहीरखबरीनें प्रसिद्ध करणें.
Bullfinch, Bulfinch (bool'finch) [From Bull and Finch; named so prob. on account of the thickness of the bird's neck.] n. a song bird बुलफिंच m, एक गाणारा पक्षी m.
Bullion (bööl'yun) [Fr. brillion, & mint.-L. L. bulliona, bullio, a mass of metal apparently from its being melted from L bullire, to bubble up, to boil.]n लगडीचें सोनें किंवा रूपें n, खोटीचें सोनें-रुपें n, सोन्यावयाच्या लगडी f, pl. [SILVER B. चांदी f.] २ परदेशी नाणें, आपल्या देशांत चालू नसलेलें (सोन्याचें किया रुप्याचें) नाणें. [ज्याची आपल्या देशांत फक्त भारंभार एण्याइतकी किंवा सोन्याइतकी किंमत होते.] Bullioner n. (obs.) लगडीच्या सोन्यारुप्याचा व्यापारी m. Bul-