पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

rite in honour of a deceased ancestor वृषोत्सर्ग pop. वसुसर्ग m. B. so set at large पोळ m, वसु m, पंड pop. सांड m, लगिन्या बैल (R) m, घुळी (R.) m. Gross, overfed B. गलेलठ्ठ बैल m. Brahminee B. नंदीबैल m, नांद्या or नांद्याबैल m, पांगुळबैल, पांगळ्या बैल m. The class of mendicants who go abour with it are called पांगुळ m.] २ the male of certain other large animals, as, the elephant, alligator, whale, &c. (नर) हत्तीm, (नर) सुसर m, (नर, देवमासा m. ३ astrom. वृषभ राशि.४ slamg "बुल," पांच शिलिंग किंमतीचें एक नाणें. ५ ठेवीचा भाग वाढविणार m.; as, The bulls and bears of the Stock Exchange. See the verb To Bull. B. a बैलाचा, बैलासारखा, भयंकर, मोठा, घोड, वृषभलक्ष-णाचा. B. v. t. (केवळ सदृयाकरितां कृत्रिमपणानें) ठेवीची किंमत वाढविणें; as, To bull railroad bonds, To bull the market. B. v. i. colloq. H3 नेच्छा होणें (said of cows). Bull-baiting n. बैलाची , कुतरओढ f. Bull-beggar, see Bugbear. bat n रात्री ससाणा पक्षी धरणारा. Bull-beef n . बैलाचें मांस . Bull-calf n. young bull. खोंड m, गोन्हा m, पाडा. २.fig. वेडापीर m. Bull-dance n. फक्त पुरुषाचा नाच m, नरनृत्य n. Bull-dog n. एका जातीचा मोठय डोक्याचा शूर कुत्रा m, 'बुलडाग.' Bull-dog a. विलक्षण धैर्य दाखविणारा. Bull-dose v. t. धाक दाखविणें, दहशत घालणें. Bull-faced a. मोठ्या तोडाचा Bull-fight n. बैलाची व सशस्त्र मनुष्याची झुंजामुन f, Bull-fighter n. हातांत भाले घेऊन बैलाशी झुंज खेळणारा. Bull-head n. a blockhead (colloy) m, टोणपा m, मंद डोकें n . Bull-headed a. fig. हेकड, हट्टी , दुराग्रही, खुनशी. २ उतावळा, कडक, तापट. ३ बैला-सारखे डोकें असलेला. ४ रुंदट डोकें असलेला, मथाळ्याचा: as, B. pivots. Bull-headedness n . हट्टीपणा, दुराग्रहीपणा m. Bull'ish a. Bull'ork a castratect bull बैल n, चेंच्या चेंचलेला-बडवलेला कुंब्या काढलेला बैल m.-in contempt बैलट n. २ पूर्ण वाढीस आलेला हरिण-गवा m. [BSHA (PIECE OF BACKCLOTH-&c.) OF A B.'S NECK घाटपान HUMP OF A B. वशींड n, ओसंड or डें n, कोहळें n NOSE-REIN OF A B. वेसण f, नास्य n, नाथ (R) f.RELS OR GUIDING STRING OF A B. कासरा m, पाग f, SINGLS SIDE OR HALF OF A B. LOAD अटकें n, अख n. ESP OF THE LEAVES OF THE PIPERDETEL कुडतन OR तान n. STRING OF BELLS AROUND THEN B. धुंगुरमाळ f, घांटसर m, घागरमाळ f. TO TIE THE FOUR LEGS OF A B. ( OR BUFFALO, &c.) डुबक f-अडची घालणे. THE HORN-ROPE OF A B. सर m.] ३.a young bull खोंड m,' गोन्हा m. Bullock-driver,Bullocks- grazier n. बैलका (क्या) m. Bull's-eye n.झरोका, गवाक्ष. २ (पोलिस शिपायाचा) कंदील m. ३ निशाणाचा मध्य . ४ वादळाचा सूचक असा ढग m. ५ Lahurain