पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/507

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानमोडें n.] २ होतकरू तरुण मनुष्य m, कळीसारख्या जोमाचा तरुण मनुष्य m. B.v.i. (v. N.) फुटणें, कळ्या f.pl. फुटणें-येणें, कोम येणें in con. B. v. t. to inocu Late पिवंदी करणें, झाडाचे कलम करणें. Budded (v. V. I.) फुटलेला, कळ्या आलेला, अंकुरित, मुकुलित. Bud'ding n. Bud'dy a. Bud'less a. Budʻletn, To nip in the bud जन्मतांच नाश करणें, विकासापूर्वी नाश करणें, कोवळेपणों नाश करणें.
Buddha (bood'da) [Sk. बुध, to know.] n. बुद्ध 'm, बौद्ध m, बौद्धधर्मस्थापक m (गौतमबुद्ध). Bud'dhism m. बौद्धधर्म m. Buddhist n. बौद्ध m, बौद्धधर्मानुसारी, बौद्धधर्मानुयायी. Buddhist'ic, Bud'dhist a. बौद्धधर्माचा. Esoteric Buddhism बौद्धधर्माचा तद्विषयपटूंसच समजण्यासारखा अर्थ m, बौद्धधर्मरहस्य.
Budge (buj) [Fr. bouger, to stir.-L. bullire, to boil.] v.i. and v.t. to move, to stir सरकणें, सरणें, सरवणें, हलणें, हटणें, हिचमिचणें neg. com., ढिम f. करणें-खाणें neg. com.; as, I will not B. an inch. २ fig. (for) जुमास (R) m. खाणें, जुमान m. खाणें-पावणें, जुमानणें all with neg. con. and स or ला of o.
Budge (buj) [L. bulga, a leathern bag.] n. एक प्रकारची लोकर f. ही कोंकराचे कातड्यापासून घेऊन दुसन्या लोकरीत मिसळून करितात. (ह्याचा उपयोग पूर्वी विद्यार्थ्यांच्या कपड्यांना झालर लावण्याकडे होत असे.) B. a. बज लोकरीची फित लावलेला, an, B.gowns. २ विधेचा डौल मिरवणारा, गंभीरवृत्तीचा, निष्टर मुद्रेचा, कडक, कडकडीत; as, "Those B.doctors of the Stoic fur."
Budget (buj'et) [Fr. bougette, dim. of bouge, a bag. L. brdga, a leathern bag.] n. (महसूल व खर्च याचें. आय आणि व्यय याचें) अंदाजपत्रक. २ (of busi-ness papers, of accounts, &c ) (obs.) पिशवी f, थैली f, (कागदपत्रांचा) रुमाल m. ३.fig. store पुंजी f, गठडी f, गांठो n. पोते n, संग्रह m, भरणा m; as, कथाभरणा B. of stories or tales ; गतभरणा B. of tunes; गीतभरणा B. of songs, &c.
Buff (buf) [Fr. bruffla, a buffalo.-L. bufalus, vide Buffalo.] 2. (बैलाचे-रेड्याचें, &c.) कमावलेलें कातडे n, spec. महिषचर्म n, हासडें. n. २ colleg. नामस्थिति f.[ IN BUFF उघडा, नन· To Go IN BUFF नागवें असणें, नागमोडीचा पितांबर नेसणें, नागवा पाटाव नेसणें. To STRIP TO THE BUFF' कपडे काढून घेऊन उघडा नागवा करणें ] ३ पिका पिवळट रंगm, 'बफ.' ४ mil. फिच्या पिवळ्या रंगाचा उगला m. [BUFFS n.pl. 'बफ रंगाच्या पोशाखाची पलटण .) B. v. i to polish with a buffमखमाळीसारखा माऊ पालिस करणें. २ गहिरापिवळट रंग-बफरंग देणें. B. a. झाशीच्या-c-कातड्याचा केलेला. २ पिवळट रंगाचा. Buffer n. (बफकातड्यानें) पालिस करणारा. २ पालिस करण्याचे हत्यार. Buff-cout मजबूत लष्करी कोट. २ लष्करी शिपाई, बफकोट घालणारा. Buff-wheel,